Home विदेश israel's pm netanyahu: इस्रायल: भ्रष्टाचार प्रकरणी पंतप्रधान नेतन्याहू कोर्टात हजर होणार -...

israel’s pm netanyahu: इस्रायल: भ्रष्टाचार प्रकरणी पंतप्रधान नेतन्याहू कोर्टात हजर होणार – israel’s pm netanyahu goes on trial for corruption case


जेरूसलम: बराच काळ सुरू असलेली राजकीय कोंडी फोडण्यात यश आलेल्या पंतप्रधान नेतन्याहू यांना आता भ्रष्टाचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्याविरोधातील खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. पंतप्रधानपदी असताना गु्न्हेगारी खटल्याला सामोरे जाणारे नेतन्याहू हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्याविरोधात फसवणूक करणे, लाचखोरी आदी गुन्ह्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.

नेतन्याहू यांनी आपल्यावर असलेले याआधीदेखील फेटाळून लावले आहेत. हे आरोप म्हणजे, प्रसारमाध्यमे आणि कायदा यंत्रणांनी आपल्याविरोधात रचलेला कट असल्याचेही त्यांनी याआधीच म्हटले आहे. आपल्यावरील आरोपामुळे देशात फूट पडली असल्याचा आरोपही त्यांनी केला. नेतन्याहू हे जेरूसलम कोर्टात सुनावणीसाठी दाखल होण्याआधीच समर्थक आणि विरोधकांची निदर्शने होणार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

वाचा: करोना: अखेर चीन नमले; आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी तयार
वाचा: किम जोंग यांची लष्करासोबत बैठक;’या’ निर्णयावर शिक्कोमोर्तब?

नेतन्याहू यांच्या सुनावणीच्या वेळेस त्यांच्या पक्षाचे नेते व मंत्री कोर्टात हजर राहणार आहेत. अनेक महत्त्वाची खाती असलेले मंत्री कोर्टात हजर राहणार आहेत. जवळपास एक वर्ष सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेनंतर आणि तीन निवडणुकांनंतर आघाडी करून सत्तेवर आल्यानंतर नेतन्याहू कोर्टात हजर होणार आहेत. दरम्यान, या प्रकरणात नेतन्याहू यांनी कोर्टात हजर राहणे आवश्यक नसल्याचे सांगितले होते. मात्र, मागील आठवड्यात आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी नेतन्याहू यांना कोर्टात हजर रहावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.

आणखी वाचा:
‘या’ महिन्यांमध्ये होणार करोना संसर्गाचा ‘दि एन्ड’!
कराची विमान अपघातानंतर ‘त्या’ परिसराची झाली राखरांगोळी!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus vaccine india: चीन, पाकलाही करोनावरील लस देणार? ‘ही’ आहे भारताची भूमिका – coronavirus vaccine china pakistan government of india send vaccine to nepal...

नवी दिल्लीः नेबरहुड फर्स्ट पॉलिसीअंतर्गत भारत आपल्या शेजार्‍यांना आणि जवळच्या देशांना करोना लसचा पुरवठा करत आहे. आतापर्यंत कोविशिल्ड लसची ( coronavirus vaccine )...

corona vaccination in mumbai: दैनंदिन लक्ष्य वाढवण्याची गरज – bmc administration demands central government should increase the aims of daily vaccination

मुंबई : लसीकरणाच्या संदर्भात असलेला संभ्रम आणि कोविन अॅपमधील तांत्रिक अडचणी यामुळे लसीकरणाची गती मंद असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. मात्र केंद्र सरकारने...

सासऱ्याचे अतिक्रमण; सुनेचे सदस्यत्व बाद

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड सासरे दिलीप जाधव यांनी केल्याचे सिद्ध झाल्याने मधील तरतुदींनुसार एकलहरे ग्रामपंचायतीच्या यांना सभासदत्व अपात्र ठरविण्यात आले आहे....

Recent Comments