Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल jio recharge pack: जिओचा जबरदस्त प्लान, रोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल...

jio recharge pack: जिओचा जबरदस्त प्लान, रोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल – jio recharge pack: reliance jio 401 rs plan, 3gb data and unlimited calls every day


नवी दिल्लीःReliance Jio ने खूप कमी कालावधीत स्वःला देशाची सर्वात मोठी कंपनी म्हणून सिद्ध केले आहे. जिओकडे वेगवेगळ्या कॅटेगरीतील प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. कंपनी १ जीबी डेटा, २ जीबी डेटा, १.५ जीबी डेटा आणि ३ जीबी डेटा दर दिवशीच्या प्लानमध्ये ऑफर करीत आहे. कंपनीने नुकताच ४०१ रुपये, २५९९ रुपये आणि २३९९ रुपयांचा डेटा प्लान लाँच केला आहे. ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड पॅकमध्ये काय-काय मिळतेय पाहा.

वाचाः अॅपल iPhone 12 चे स्वस्तातील 4G मॉडल आणणार, किंमत जाणून घ्या

जिओचा ४०१ रुपयांचा रिचार्ज प्लान
जिओच्या ४०१ रुपयांच्या पॅकची वैधता २८ दिवस आहे. कंपनीच्या या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा ऑफर केले जाते. तसेच याशिवाय, ६ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ९० जीबी डेटा ग्राहकांना मिळतो. दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते.

वाचाः शाओमी ५०० रुपयांत बदलतेय स्मार्टफोनची बॅटरी

जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड मिनिट मिळतात. तर जिओवरून अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिट मिळतात. तसेच १०० एसएमएस दररोज मिळतात. जिओच्या प्रत्येक पॅक प्रमाणे या पॅकमध्ये सुद्धा जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. जिओच्या या प्लानमध्ये ३९९ रुपयांच्या किंमतीचे डिज्नी प्लस हॉटस्टार मेंबरशीप एक वर्षांपर्यंत फ्री मिळते.

वाचाः सॅमसंग घेऊन येतेय दोन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

तसेच, ९९९ रुपये आणि ३४९ रुपयांच्या जिओ प्लानमध्ये ३ जीबी दररोज ऑफर केला जातो. ९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. यात एकूण २५२ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल यासारखी सुविधा मिळते. ३४९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यात रोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ८४ जीबी डेटा ऑफर केला जातो.

वाचाः Paytm चा इशारा, या एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट

वाचाः रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमी

वाचाः गुगल प्ले स्टोरवर मिळाले १७ धोकादायक अॅप्स, तात्काळ डिलीट कराSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest Delhi: farmers protest delhi : दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसाचार; अभिनेता दीप सिद्धू चर्चेत – farmers protest delhi yogendra yadav and gurnam singh...

नवी दिल्लीः दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे ( violence in farmers protest ) पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू ( deep sidhu...

Prakash Ambedkar: काँग्रेस आणि राष्ट्रवादी भाजपची ‘बी’ टीम; आंबेडकरांचा घणाघात – congress and ncp are b team of bjp says prakash ambedkar in context...

अकोला: शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पाठिंबा देत केंद्रातील मोदी सरकावर (Modi Government) टीकेची झोड उठवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (COngress) पक्षावर वंचित...

Recent Comments