Home आपलं जग करियर job: NIC नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये भरती - job recruitment in nic

job: NIC नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये भरती – job recruitment in nic


नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) मध्ये भरती आहे. सायंटिस्ट आणि सायंटिफिक / टेक्निकल असिस्टंट पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार १ जून पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. एकूम ४९५ पदांवर भरती होणार आहे.

पदांची माहिती आणि संख्या

सायंटिस्ट-‘बी’- २८८ पदे

साइंटिफिक/टेक्निकल असिस्टंट- २०७ पदे

सायंटिस्ट-‘बी’: या पदासाठी उमेदवारांकडे B.E किंवा B.Tech डिग्री आवश्यक.

साइंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-‘ए’: या पदासाठी इच्छुक उमेदवार M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech असायला हवा.

लॉकडाऊनमध्ये रेल्वेने पुन्हा सुरु केली भरती; परीक्षेशिवाय नोकऱ्या

वयोमर्यादा

UR/ EWS: ३० वर्षे वयापर्यंत.

SC/ ST: ३५ वर्षे वयापर्यंत.

OBC (NCL): ३३ वर्षे वयापर्यंत.

PWD (SC/ ST): ४५ वर्षे वयापर्यंत.

PWD (OBC – NCL): ४३ वर्षे वयापर्यंत.

सायंटिस्ट – बी पदांसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होईल. साइंटिफिक / टेक्निकल असिस्टंट – ए पदांसाठी निवड केवळ लेखी परीक्षेच्या आधारे होईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nawab Malik: शिवेंद्रसिंहराजेच नाही, अनेक नेते राष्ट्रवादीत येणार; मलिकांचा दावा – not only shivendra singh raje but many other leaders will return to the...

परभणी : केवळ शिवेंद्रसिंहराजेच (Shivendra Singh Raje) नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत परतणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीच्या नव्या लुकची आहे सर्वत्रच चर्चा, फोटो झाला व्हायरल… – ms dhoni changes his look again, surprises fans with style statement...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या नवीन लुकमुळे सध्याच्या घडीला चांगलाच चर्चेत आला आहे. धोनीने आपला लुक बदलला आहे. धोनीच्या या नवीन लुकचा...

Recent Comments