Home मनोरंजन johnny depp divorce: जॉनी डेप- ऐंबर हर्डची सेटलमेन्ट, पोटगीची रक्कम वाचून तुम्हाला...

johnny depp divorce: जॉनी डेप- ऐंबर हर्डची सेटलमेन्ट, पोटगीची रक्कम वाचून तुम्हाला बसेल धक्का! – johnny depp divorce ex wife amber heard received whopping 7 million usd settlement


न्यूयॉर्क- हॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक स्टार कपलचे घटस्फोट झाले आहेत. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बेडालेल्या व्यक्ती काही वर्षांना एकमेकांचं तोंड पाहायलाही तयार नसतात. यातलंच एक नाव म्हणजे जॉनी डेप आणि ऐंबर हर्ड. दोघांनी २०१५ मध्ये धुमधडाक्यात लग्न केलं. पण फक्त दोन वर्षातच त्यांचं हे लग्न मोडलं आणि दोघांनी घटस्फोट घेतला. पोटगी म्हणून जॉनीने ऐंबरला भरीमोठी रक्कम देण्याचं मान्य केलं आहे.

अशोक सराफांचे हे सिनेमे पाहिले नाहीत तर काय पाहिलं

दोघांच्या लग्नावेळी चाहत्यांना यांची जोडी सर्वोत्तम वाटली होती. एकमेकांसाठीच ही जोडी आहे असं अनेकांचं म्हणणं होतं. पण काही वर्षांनी घरगुती हिंसेच्या आणि एकमेकांना मारहाण केल्याच्या त्यांच्या बातम्या समोर येऊ लागल्या. सुरुवातीला ऐंबरने जॉनीवर मारहाण केल्याचा आरोप केला. पण नंतर ऐंबरही जॉनीला मारहाण करायची हे स्पष्ट झालं.

जॉनी डेप- ऐंबर हर्ड

जॉनी डेपने ऐंबरला दिले भरभरून पैसे-

डेली मेलच्या रिपोर्टनुसार ऐंबरने मान्य केलं होतं की ती घरातलं आणि किचनचं सामान फेकून जॉनी डेपला मारायची. यानंतर जॉनीचे काही फोटोही समोर आले होते ज्यात त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसत होते. या सगळ्यानंतर जॉनीने ऐंबरला ७० लाख डॉलर पोटगी देण्याचं मान्य केलं आहे. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत जवळपास ५२ कोटींहून जास्त आहे. असं असलं तरी ऐंबर ही सगळी रक्कम दान करणार असल्याचं म्हटलं.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

tender for roads: आठ रस्त्यांच्या निविदांना मिळाली मंजुरी – eight road tenders received approval

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादराज्य शासनाने मंजूर केलेल्या १५२ कोटी रुपयांतून महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या नऊपैकी आठ रस्त्यांच्या कामांच्या निविदांना समितीने मंजुरी दिली आहे. आता...

sarsenapati hambirrao movie: ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला ‘हा’ योगायोग – heavy rain interrupted the shooting once again said actor director pravin tarde

मुंबई टाइम्स टीमअभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' हा भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटासाठी भव्य...

mumbai: मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचं डॉक्टरने घेतलं चुंबन – mumbai 78 year old doctor arrested for touching woman patient inappropriately in clinic

मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली ७८ वर्षीय डॉक्टरला अटक करण्यात आली. रुग्ण महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आली होती. डॉक्टरने तिचे चुंबन...

Recent Comments