Home शहरं कोल्हापूर Kolhapur News: आमदार जाधव यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - distribution of essential...

Kolhapur News: आमदार जाधव यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप – distribution of essential commodities by mla jadhav


(आजच्या तारखेत जाधव नावाने फोटो आहे)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोलमजुरी करणाऱ्या १५ हजार कुटुंबांना आमदार चंद्रकांत जाधव जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहेत. त्याची सुरुवात शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाली. जिव्हेश्वर हॉल येथे सुरक्षित वावर ठेवून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दोन टप्प्यात उत्तर मतदारसंघातील गरजू नागरिकांना किट्सचे वापट केले जाणार आहे.

लॉकडाउनमुळे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. अशा गरजू व्यक्तींना आमदार जाधव यांच्याकडून मदत करण्यास सुरुवात झाली. प्रत्येकी पाच किलो तांदूळ, गव्हाचे किट्स तयार करण्यात येत आहे. पॅकिंग व वितरणाची जबाबदारी दीपक चोरगे यांच्याकडे दिली आहे.

यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने, नगरसेवक संभाजी जाधव, नगरसेवक सचिन पाटील, राजू लाटकर, उद्योजक उदय दुधाणे, संपतराव पाटील, किरण मेथे, संग्राम गायकवाड, दुर्गेश लिंग्रस, किशोर खानविलकर, स्वप्नील साळोखे, कमलाकर जगदाळे, संभाजी पोवार आदी उपस्थित होते

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

priyam gandhi book: सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीचा भाजपला होता पाठिंबा? नवाब मलिकांनी केला खुलासा – nawab malik attacks on bjp over priyam gandhi book

मुंबईः प्रसिद्ध लेखिका प्रियम गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या नाट्यावर लिहलेल्या पुस्तकावरून राजकीय वातारवरण तापल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शरद पवारांचा भाजपला...

hyderabad director general of police: Hyderabad : नेत्यांच्या भडकाऊ भाषणांवर पोलिसांची नजर, कारवाईचा इशारा – hyderabad civic body election police chief warns against controversial...

हैदराबाद : हैदराबाद महानगर पालिका निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय. देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

Recent Comments