Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : जिल्ह्यातून ५२ हजार नागरिक रवाना - 52,000 citizens left...

Kolhapur News : जिल्ह्यातून ५२ हजार नागरिक रवाना – 52,000 citizens left the district


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेले अन्य राज्यांतील ३९ हजार १३७ तर महाराष्ट्रातील १३ हजार २६५ असे मिळून ५२ हजार ४०२ नागरिक शनिवारअखेर त्यांच्या गावांना रवाना झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

लॉकडाउनमुळे जिल्ह्यामध्ये परराज्यातील सुमारे ३९ हजार १३७ स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले होते. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १५ हजार २२२, बिहारमधील ११००४, मध्यप्रदेशमधील २५९०, झारखंडमधील २१३१, छत्तीसगडमधील ४२, राजस्थानमधील २५३०, गुजरातमधील ११५, गोव्यामधील ३३७, कर्नाटकमधील ३३९४, आंध्रप्रदेशमधील ४४, तेलंगणामधील ६८, केरळमधील ३६, तामिळनाडूमधील ३३५, ओरीसामधील ७०६, पश्चिम बंगालमधील २१८, दिल्लीमधील नऊ, पूर्वेकडील राज्यातील १९३, आणि इतर १६३ जण रवाना झाले आहेत.

महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील १३ हजार २६४ जण लॉकडाउनमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अडकले होते. यामध्ये मुंबई शहरातील १०१, मुंबई उपनगर १६, ठाणे जिल्ह्यामधील ५२०, पालघरमधील ७२, रायगडमधील १४९, रत्नागिरीमधील ४५५, सिंधुदुर्गमधील ४५६, सातारामधील ६४५, सांगलीमधील १७४६, सोलापूरमधील २२१९, पुण्यामधील २१७५, नाशिकमधील १९४, धुळेमधील १७७, जळगावमधील १५५, नंदुरबारमधील १२३, अहमदनगरमधील १०३०, औरंगाबादमधील १०२, बीड २२९, जालनामधील ४४, उस्मानाबादमधील ६३२, लातुरमधील ८८९, नांदेडमधील २५८, परभणीमधील १८५, हिंगोली ४९, अमरावती ३६, अकोलामधील ५८, बुलढाणामधील ६६, यवतमाळमधील १५६, वाशिम ८०, नागपूरमधील ५७, भंडारामधील १०, वर्धा जिल्हयातील १२, गडचिरोलीतील १३, चंद्रपूरमधील ५२ आणि गोंदियामधील १०४ रवाना झाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

भाजपच्या कर्जस्वप्नास तडा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नगरसेवकांच्या विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्यावरून आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरू असतानाच करोनामुळे घटलेल्या उत्पन्नाचा आधार घेत महापालिका...

broad gauge metro trains in marathwada: ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी पुढाकार कधी? – marathwada’s politician and industrial sector people should be think about broad gauge metro...

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादकमी अंतराची विभागातील शहरे जोडण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) सारख्या योजनेतून विकासाला पूरक असे चित्र पाहावयास मिळू शकते. विदर्भात...

vaccination in india: vaccination in india : करोना लसीकरण; ६०० जणांवर साइड इफेक्ट, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण – side effects surfacing are common...

नवी दिल्लीः देशात १६ जानेवारीला लसीकरण ( vaccination in india ) सुरू झाल्यापासून साइड इफेक्टचे ( side effects surfacing are common ) जवळपास...

Recent Comments