Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : जिल्ह्यात ६५९ उद्योग सुरू - 659 industries started in...

Kolhapur News : जिल्ह्यात ६५९ उद्योग सुरू – 659 industries started in the district


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील दोन हजार ६२१ उद्योजकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ११ हजार ६११ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात ६५९ जणांनी

आपले उद्योग सुरु केले आहेत, अशी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

दोन हजार ६२१ ऑनलाइन अर्जदारांपैकी ४२१ जणांनी बस, मिनी बस तसेच चारचाकी वाहन परवान्यासाठी अर्ज केला होता. याची छाननी करुन यातील ३२० पात्र अर्जदारांच्या ६८३ वाहनांसाठी परवाने दिले आहेत. वाहन परवाना नको असलेल्या १ हजार ६२४ जणांचाही यात समावेश आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

Recent Comments