Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : वाळूचे १४ ट्रक ताब्यात - 14 trucks of sand...

Kolhapur News : वाळूचे १४ ट्रक ताब्यात – 14 trucks of sand seized


कोल्हापूर : आयसोलेशन हॉस्पिटलच्यामागे असलेल्या वाळूच्या अड्ड्यावर उभे असलेले १४ वाळूचे ट्रक शहर पोलिस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी ताब्यात घेतले. शनिवारी गस्त घालत असताना त्यांना ट्रक आढळले. त्यांनी ट्रकचालकांकडे चौकशी करुन ते ट्रक करवीर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहेत.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादवाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Recent Comments