Home शहरं कोल्हापूर Kolhapur News: विलगीकरण कक्षात ४५७ नागरिक - 1 citizen in the separation...

Kolhapur News: विलगीकरण कक्षात ४५७ नागरिक – 1 citizen in the separation room


महापालिकेच्या नऊ विलगीकरण कक्षांमध्ये १४ दिवसांसाठी ४५७ नागरिकांना ठेवण्यात आले आहे…

Updated:

MT

कोल्हापूर: महापालिकेच्या नऊ विलगीकरण कक्षांमध्ये १४ दिवसांसाठी ४५७ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र येथे ६९, खासगी ठिकाणी २१, अंडी उबवणी केंद्रात ३४, पंजाबराव देशमुख वसतिगृहात १०६, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये २६, राजाराम कॉलेजमध्ये ४७, अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहात ९६, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये चार, कृषी विद्यापीठात ५४ नागरिकांना ठेवले आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kunkeshwar Fair: करोनाचा धसका! श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं साजरी होणार – sindhudurg: kunkeshwar fair of devgad cancelled due to coronavirus

हायलाइट्स:राज्यात करोनानं पुन्हा खाल्ली उचलधार्मिक कार्यक्रम, यात्रांवर निर्बंधकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्राही रद्दसुरेश कौलगेकर । सिंधुदुर्गदक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र...

Religious Freedom Act: Love Jihad : मध्य प्रदेश विधानसभेत ‘लव्ह जिहाद’विरोधात ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर – mp religious freedom act aims to penalize love jihad...

हायलाइट्स:याआधी, धर्मस्वातंत्र्य अध्यादेशाला राज्यपालांनी दिली होती मंजुरी'लव्ह जिहाद' विरोधात कडक शिक्षेची तरतूद१-१० वर्षांची कैद आणि १ लाखांपर्यंतच्या आर्थिक दंडाची तरतूदभोपाळ : मध्य प्रदेशात...

citrus estate: राज्य सरकारनं जाहीर केलेला ‘सिट्रस इस्टेट’ प्रकल्प नेमका आहे काय? – citrus estate to be set up in vidarbha; ajit pawar announce

हायलाइट्स:सिट्रेस इस्टेट प्रकल्प निर्माण करण्याचा सरकारचा मानसआज सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा६२ एकर जागेवर 'सिट्रस इस्टेट' स्थापना करण्यात येणारमुंबईः उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री...

Recent Comments