Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : 'शहराच्या प्रवेशद्वारावर तपासणी करा' - 'check at the city...

Kolhapur News : ‘शहराच्या प्रवेशद्वारावर तपासणी करा’ – ‘check at the city gate’


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर’परजिल्ह्यांतून शहरात येणाऱ्या नागरिकांची प्रवेशद्वारावर तपासणी करावी. त्यानंतर होम किंवा इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करावे. क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणाऱ्या सर्वांचा निवारा व भोजणाची व्यवस्था करावी,’ अशी मागणी महापौर निलोफर आजरेकर यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली. त्या म्हणाल्या, ‘अनेक नागरिक सीपीआर हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरत आहेत. तसेच बाहेरुन येणारे सर्वांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये आणल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यासाठी बाहेरून येणाऱ्या सर्वांची प्रवेशद्वारावर तपासणी करावी. येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याने जादा क्वारंटाइन कक्षाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने त्यांना शहरात प्रवेश द्यावा. लॉकडाउनच्या काळात घरकाम करणाऱ्या महिलांचा रोजगार बंद झाला आहे. त्यांना घरमालक किंवा सोसायटीच्या परवानगीने घरकाम करण्यासाठी परवानगी द्यावी.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus In India: Coronavirus : देशात एका दिवसात १६,८३८ रुग्णांची भर तर १३ लाखांचं लसीकरण – covid 19 cases update in india 16838 new...

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ८३८ नवे करोना संक्रमित रुग्ण आढळले२४ तासांत ११३ नागरिकांनी गमावला जीवएकाच दिवशी देशभरात १३ लाख ८८ हजार...

taapsee pannu and anurag kashyap news: ‘कलाकारांची चौकशी करण्याचा अधिकार, पण…’ – sanjay raut on income tax raids on taapsee pannu and anurag kashyap

हायलाइट्स:शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणातापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या चौकशीवरुन राऊतांची टीकाअभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलू नये म्हणून दडपण आणलं जात आहेमुंबईः...

ज्येष्ठ नागरिकास फसविले

म. टा. प्रतिनिधी, मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची आदलाबदल करीत भामट्यांनी वृद्धाच्या बँक खात्यातून परस्पर लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे....

Recent Comments