Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : शहरातील ६६,८२७ नागरिकांचे सर्वेक्षण - survey of 66,827 citizens...

Kolhapur News : शहरातील ६६,८२७ नागरिकांचे सर्वेक्षण – survey of 66,827 citizens in the city


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये शनिवारी ६६,८२३ नागरिकांची माहिती संकलित करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील या सर्व्हेमध्ये ५,८३१ कुटुंबांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यामध्ये आजअखेर चार लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी परदेश, इतर राज्य व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी १८ मार्चपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्पा पूर्ण झाल्यानंतर नव्याने मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी टेंबलाईवाडी, विक्रमनगर, टाकाळा, कदम खण परिसर, ताराबाई रोड, रंकाळा टॉवर, इंगवले गल्ली, मरगाई गल्ली, चंद्रेश्वर गल्ली, बाजार गेट, शुक्रवारपेठ, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, दुधाळी पॅव्हेलियन, कनाननगर, ताराबाई पार्क, कसबा बावडा, मोरे-माने नगर, निकम पार्क, रायगड कॉलनी, देवकर पाणंद, सानेगुरुजी वसाहत आदी ठिकाणी केली. यामध्ये ५,८३१ कुटुंबातील ६६,८२३ नागरिकांची माहिती घेतली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jee main feb exam: JEE Main 2021: पहिल्या टप्प्यात ९५ टक्के विद्यार्थी उपस्थिती – jee main 2021 exam february session 95 percent students attendance...

JEE Main 2021: देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन मुख्य २०२१(JEE Main 2021) चा पहिला टप्पा संपला आहे. ही...

हरवलेल्या मराठवाडी शब्दांचा अपूर्व शोध

औरंगाबाद : सिद्ध करणे आणि लुप्त झालेले शब्द शोधण्यासाठी स्थापन झालेल्या '' या समूहाने हजारो शब्दांचे संकलन केले आहे. हा संशोधन ग्रंथ...

Poco C3: ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी, पोकोच्या या फोनला खरेदी करा फक्त ६२९९ रुपयात – poco c3 buy just at rs 6200...

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर सध्या मोबाइल बोनांजा सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. हा सेल २८ फेब्रुवारी पर्यंत...

Recent Comments