Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : ५२७ नागरिक विलगीकरण कक्षात - in the 527 citizen...

Kolhapur News : ५२७ नागरिक विलगीकरण कक्षात – in the 527 citizen segregation room


कोल्हापूर: महापालिकेच्यावतीने स्थापन केलेल्या ११ विलगीकरण कक्षामध्ये ५२७ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. तर ५५५ नागरिकांना होम क्वारंटाइन केले आहे. शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रामध्ये ५१, खासगी ठिकाणी नऊ, अंडी उबवणी केंद्रात ३०, पंजाबराव देशमुख वसतिगृहात ८६, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आठ, राजाराम कॉलेजमध्ये २८ व मुलींचे वसतिगृहात ६६, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये आठ, कृषी विद्यापीठात १०३, शिवाजी विद्यापीठात ५० व न्यू कॉलेज वसतिगृहातील विलगीकरण कक्षात ८८ नागरिकांना ठेवण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

corona latest updates: coronavirus in maharashtra updates: आजही नव्या करोनारुग्णांच्या संख्येत ८ हजारांहून अधिक वाढ – coronavirus latest updates maharashtra registers 8702 new covid...

हायलाइट्स:आज दिवसभरात तब्बल ८ हजार ७०२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ८ हजार ८०७ इतकी होती. तर, आज ३...

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ – abandoned car near mukesh ambanis residence antilia triggers bomb scare

हायलाइट्स:मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या.कंबाला हिल भागातील अँटिलिया टॉवरजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनेची घेतली गंभीर...

Recent Comments