Home क्रीडा Lokesh Rahul : या अभिनेत्रीच्या प्रेमात बुडालाय लोकेश राहुल - lokesh rahul...

Lokesh Rahul : या अभिनेत्रीच्या प्रेमात बुडालाय लोकेश राहुल – lokesh rahul affair with athiya shetty is near about confirm


क्रिकेटपटू आणि बॉलीवूड यांचे फार जुने नाते आहे. क्रिकेटपटू आणि बॉलीवूडमधील अफेअर्सही बऱ्याच वर्षांपासून सुरु आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघातील एक खेळाडूचे अफेअर सुरु असल्याची जोरदार चर्चा आहे. या गोष्टीवर आता जवळपास शिक्कामोर्तबही झाले आहे.

हा भारताचा क्रिकेटपटू आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री बऱ्याचदा एकत्र स्पॉट झाल्याचे पाहायला मिळाले. पण या दोघांनीही याबाबत कोणताच खुलासा केला नव्हता. पण आता मात्र या दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शर्माला टागोर ते मन्सूर अली खान पतौडी यांच्यापासून ते थेट भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मापर्यंत बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे कनेक्शन आहे. या परंपरेमध्ये आता भारताच्या एका क्रिकेटपटूचे नावही जोडले गेले आहे. हा क्रिकेटपटू आहे लोकेश राहुल. पण राहुल नेमका कोणात्या प्रेमात बुडालाय…

अफेअर असल्याचे समजले कसे…
क्रिकेटपटू आणि या बॉलीवूड अभिनेत्रीमध्ये अफेअर आहे, हे समजले कसे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. काही दिवसांपूर्वी राहुलचा वाढदिवस होता. त्यावेळी राहुलच्या प्रेमाची कबुली या अभिनेत्रीने दिली होती.

ही अभिनेत्री आहे तरी कोण…
काही दिवसांपूर्वी राहुल आणि या अभिनेत्रीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावेळी मात्र या दोघांनीही याबाब काहीच सांगितले नव्हते. पण लोकेशच्या या वाढदिवशी या दोघांमध्ये अफेअर असल्याचे सर्वांना समजले आहे. राहुलबरोबर रिलेशनशिपमध्ये असणारी ही अभिनेत्री आहे अथिया शेट्टी.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik and delhi airlines service: दिल्ली विमानसेवेचे टेकऑफ – nashik and delhi airlines service starts after half and one year from nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकदीड वर्षानंतर नाशिकहून दिल्लीसाठी पुन्हा विमानसेवा सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी या सेवेला जोरदार प्रतिसाद मिळाला. पहिल्या विमानातून दिल्लीहून...

priyam gandhi book: सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीचा भाजपला होता पाठिंबा? नवाब मलिकांनी केला खुलासा – nawab malik attacks on bjp over priyam gandhi book

मुंबईः प्रसिद्ध लेखिका प्रियम गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या नाट्यावर लिहलेल्या पुस्तकावरून राजकीय वातारवरण तापल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शरद पवारांचा भाजपला...

hyderabad director general of police: Hyderabad : नेत्यांच्या भडकाऊ भाषणांवर पोलिसांची नजर, कारवाईचा इशारा – hyderabad civic body election police chief warns against controversial...

हैदराबाद : हैदराबाद महानगर पालिका निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय. देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

Recent Comments