Home शहरं नागपूर lover tries to kill girlfriend: बापरे! अत्याचार करून प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न,...

lover tries to kill girlfriend: बापरे! अत्याचार करून प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न, प्रियकराला अटक – lover tries to kill girlfriend


नागपूर: अत्याचार करून प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला बुटीबोरी पोलिसांनी अटक केली आहे. पंकज दिलीप चौधरी (वय ३३, रा. घाटंजी, यवतमाळ) ,असे अटकेतील प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज व २२ वर्षीय तरुणी बुटीबोरीतील हॉटेलमध्ये काम करायचे. यादरम्यान दोघांचे प्रेमसंबंध जुळले. करोनामुळे हॉटेल बंद झाले. त्यानंतर तरुणीने पंकज याच्या मागे लग्नाचा तगादा लावला. ३१ जुलैला पंकज हा तरुणीला घेऊन बुटीबोरीतील पुलाखाली आला. तेथे तिच्यावर अत्याचार केला. तरुणीने लग्नाची गळ घातली असता पंकज याने वायरने गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तरुणी बेशुद्ध झाली. तिचा मृत्यू झाल्याचे समजून पंकज पसार झाला. काही वेळाने तरुणी शुद्धीवर आली. घरी गेली. नातेवाइकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी पंकज याच्याविरुद्ध अत्याचार व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.बी. चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यवतमाळ येथून पंकज याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करुन पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

CID अधिकारी बनून तिने घातला लाखोंचा गंडा, घेतला आलिशान बंगला आणि गाड्या

pune : लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार, मुंढवामध्ये गुन्हा दाखल



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Made in India Metro: पहिलीच स्वदेशी मेट्रो २७ जानेवारीला मुंबईत – first india made metro will be in mumbai on 27 january

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईलाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे...

Recent Comments