Home ताज्या बातम्या Lunar Eclipse 2020: 5 जुलैला होणार चंद्रग्रहण, कुठे दिसेल आणि कधी असेल...

Lunar Eclipse 2020: 5 जुलैला होणार चंद्रग्रहण, कुठे दिसेल आणि कधी असेल सूतक काळ lunar-eclipse-2020-5-july-chandra-grahan–know-time-and-sutak mhkk | News


आषाढ पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प ( मांद्य ) चंद्रग्रहण होणार आहे.

मुंबई, 25 जून : आषाढ पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प ( मांद्य ) चंद्रग्रहण होणार आहे. यंदा पहिल्यांदाच 30 दिवसांमध्ये तीन ग्रहणांचा योग आला. त्यापैकी दोन ग्रहण ही भारतात दिसली होती. 5 जुलैला होणारं चंद्रग्रहण मात्र भारतातून दिसणार नाही. हे चंद्रग्रहण उत्तर पूर्व भाग सोडून आफ्रिका, यूरोपचा दक्षिण-पश्चिम भाग, अंटार्क्टिका, उत्तर भाग सोडून अमेरिका, न्यूझीलंड इथे दिसणार आहे.

चंद्रग्रहणाचा वेळ

उपछाया ग्रहणाचा पहिला स्पर्श भारतीय वेळेनुसार 08:38 वाजता

परमग्रास चंद्र ग्रहण: सकाळी 9. 59 मिनिटांनी होणार आहे.

उपच्छाया से शेवटचा स्पर्श: सकाळी 11:21 मिनिटांनी

ग्रहण कालावधी: 02 तास 43 मिनिटं 24 सेकंद

हे वाचा-तुमच्या श्वासाने कोरोनावर नियंत्रण ठेवू शकता; नोबेल विजेत्या तज्ज्ञांचा दावा

5 जुलैला होणाऱ्या या चंद्रग्रहणात सूतक कालावधी वैध ठरणार नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्याला स्थगिती किंवा प्रतिबंध केलं जाणार नाही. पूजा पाठ आणि भोजन संबंधित कामे केली जातील. परंतु तरीही संयम बाळगणे आणि नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. छायाकल्प 05 जुलै रोजी होईल. भारत, अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियासह दक्षिण आशियाच्या काही भागात ते दृश्यमान असेल. चौथे छायाकल्प चंद्र ग्रहण 30 नोव्हेंबरला होणार आहे. ते ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, अमेरिकेच्या काही भागांमध्ये दिसेल.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ‘न्यूज 18 लोकमत’ याची पुष्टी करत नाही. अंमलबजावणीपूर्वी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क साधावा.)

Tags:

First Published: Jun 25, 2020 11:58 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

maharashtra budget 2021: राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता – maha vikas aghadi government trying to give concession in petrol and...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली असल्याने यातून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकार...

THE NEW JIOPHONE 2021 OFFER: Reliance Jio चा नवा धमाका, ७४९ रुपयांत वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा – jiophone 2021 offer announced with 2...

हायलाइट्स:रिलायन्स जिओची जबरदस्त ऑफर १ मार्च २०२१ पासून या ऑफरला सुरुवात होणार THE NEW JIOPHONE 2021 OFFER असे नाव नवीन आणि जुन्या ग्राहकांना...

Recent Comments