Home शहरं मुंबई maharashtra corona cases : Corona cases in Maharashtra updates: करोना आटोक्यात येईना;...

maharashtra corona cases : Corona cases in Maharashtra updates: करोना आटोक्यात येईना; राज्यात धोका वाढला! – covid 19 cases and death in maharashtra mumbai pune thane latest news live updates


मुंबई: राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून शनिवारी एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली. शनिवारी ८११ नागरिक बाधित आढळल्यामुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ७६२८ झाला आहे. तर, आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:

>> अमरावतीमध्ये पाच जणांच्या चाचण्याचे अहवाल आले, एक पॉझिटिव्ह


>> औरंगाबाद: शहरातील आसेफिया कॉलनीतील ३५ वर्षीय आणि समतानगरातील ६५ वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५१

>> मुंबई: ओरिएण्टल बँकेच्या कांदिवली ठाकूर व्हिलेज येथील शाखेचा मॅनेजर कोविड पॉझिटिव्ह; बँकेतील सर्व कर्मचारी क्वारंटाइन

इराणहून कोल्हापुरात परतलेल्या तरुणाला करोना

रत्नागिरीकरांनी पाळली शिस्त; झाले करोनामुक्त!

महाराष्ट्राचे आस्ते कदम! तूर्त दुकाने बंदच राहणार

>> राज्यात आतापर्यंत ११९ रुग्णांवर यशस्वी उपचार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

>> राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला; एका दिवसांत ८११ नव्या रुग्णांची नोंद

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus in Malegaon: गाफील राहू नका – nashik collector suraj mandhare has appealed follow rules and regulations to malegaon people over coronavirus

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. त्यातून मालेगाव बाहेर पडले असले, तरी दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मालेगावातील आरोग्य...

micromax in 1b first flash sale: Micromax In 1b चा पहिला सेल आज, ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा फोन – micromax in 1b...

नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने जोरदार पुनरागमन केले आहे. नवीन इन सीरीज कंपनीने लाँच केली आहे. या सीरीजमध्ये In Note 1 आणि...

Recent Comments