Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल malware app: गुगलने हटवले ३० अॅप, फोनमधून तात्काळ डिलीट करा - google...

malware app: गुगलने हटवले ३० अॅप, फोनमधून तात्काळ डिलीट करा – google removed these 30 apps from play store, delete them from your phone now


नवी दिल्लीः गुगलने अँड्रॉयड युजर्संसाी ऑफर करीत असलेले ३० प्रसिद्ध अॅप्स प्ले स्टोरवरून हटवले आहे. त्यामुळे धोकादायक मेलवेयर मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता नवीन युजर्संना या अॅप्सला प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येऊ शकणार नाही. पंरतु, हे अॅप्स २ कोटींहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. त्यामुळे युजर्संनी तात्काळ आपल्या फोनमधून हे अॅप्स डिलीड करावे असा सल्ला दिला जात आहे तसेच या यादीत सर्वात जास्त युजर्संनी थर्ड पार्टी सेल्फी अॅप्स डाऊनलोड केले असून त्यात मेलवेअर आहे, अशी माहिती समोर आली आहे.

वाचाः लावा आणि कार्बन सुद्धा घेऊन येतेय स्वस्त स्मार्टफोन

WhiteOps च्या सिक्योरिटी रिसर्चर्सने या अॅप्सची माहिती उघड केली आहे. या अॅप्समध्ये खूप साऱ्या जाहिराती दाखवल्या जातात. तसेच लिंकवर क्लिक केले नाही तीर युजर्स त्याच्यावर रिडायरेक्ट जात आहेत. तसेच अनेकवेळा एकदा डाऊनलोड केल्यानंतर युजर्संना पुन्हा डाऊनलोड करण्यास भाग पाडत आहेत. तसेच या अॅप्सला डिलीट करणे सुद्धा जिकीरीचे होऊन बसते. आम्ही तुम्हाला या ठिकाणी या अॅप्सची एक यादी देत आहोत. जर यातील कोणता अॅप तुमच्या मोबाइलमध्ये असेल तर तो तात्काळ डिलीट करा.

30 apps

maharashtra times

apps

वाचाःTikTok ला जबरदस्त टक्कर देताहेत हे भारतीय अॅप्स

अॅप्समध्ये लपले आहेत मेलवेअर
समोर आलेल्या अॅप्सला जवळपास २ कोटी हून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. WhiteOpsकडून सांगण्यात आले आहे. या अॅप्सला खूप साऱ्या जाहिराती दाखवण्यासाठी डिझाईन केले आहे. पहिल्यांदा अॅप पब्लिश केल्यानंतर फ्रॉड करणाऱ्या जवळपास ११ व्या दिवशी नवीन अॅप पब्लिश केले. त्यामुळे जास्तीत जास्त अॅप्स प्ले स्टोरवरून हटवण्याआधी १७ दिवसांपर्यंत राहतात. या अॅप्सच्या apk मध्ये पॅकर्सचा वापर करुन त्यातील मेलवेअर्स लपवण्यात आले होते, हेही आता उघड झाले आहे.

वाचाः५० हून अधिक चायनीज अॅप्स ‘धोकादायक’, भारतीयांना अलर्ट

वाचाः मायक्रोमॅक्स जबरदस्त पुनरागमनच्या तयारीत, ३ फोन घेऊन येतेय

वाचाः चीनच्या हॅकर्सचा प्लान, फार्मा आणि टेलिकॉम कंपन्यांवर करु शकतात अटॅक

वाचाःचायनीज अॅपमुळे कोणता आहे धोका, जाणून घ्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India Stands with France: ‘दहशतवादाविरोधातील लढाईत भारत फ्रान्ससोबत, हल्ल्यांचा निषेध’ – india stands with france in the fight against terrorism

नवी दिल्लीः फ्रान्समधील नाइस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासह नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात भारत फ्रान्ससोबत आहे, असं...

L&T Construction Awarded Mega Contract : बुलेट ट्रेन प्रकल्प सुस्साट; ‘लार्सन अँड टुब्रो’ला मिळाले कंत्राट – l&t construction awarded mega contract to build india’s...

मुंबई : 'एल अँड टी'च्या बांधकाम विभागाने भारतातील आपल्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी नॅशनल हाय- स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एनएचआरसीएल) मोठे कंत्राट मिळवले...

Recent Comments