Home देश पैसा पैसा mark zuckerberg: करोना संकटात 'या' व्यक्तीच्या संपत्तीत ३० अब्ज डॉलरची वाढ! -...

mark zuckerberg: करोना संकटात ‘या’ व्यक्तीच्या संपत्तीत ३० अब्ज डॉलरची वाढ! – in corona crisis facebook founder mark zuckerberg welath increased by 30 billion dollar


करोना व्हायरसमुळे जागतीक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जवळपास सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली असून शेअर बाजार देखील कोसळला आहे. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये मोठी घसरण झाली आहे. पण या सर्वांमध्ये अपवाद ठरली आहे एक व्यक्ती…

संपत्तीत वाढ

करोना व्हायरसमुळे जागतीक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जवळपास सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली असून शेअर बाजार देखील कोसळला आहे. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये मोठी घसरण झाली आहे. पण या सर्वांमध्ये अपवाद ठरली आहे एक व्यक्ती…

मार्क पुन्हा चर्चेत

maharashtra times

गेल्या काही दिवसात फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग भारतात चर्चेत आला होता. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स जिओ कंपनीत केलेल्या ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक हे तेव्हा निमित्त ठरले होते. मार्क जिओमध्ये १० टक्केचा भागिदार आहे.

३० अब्ज डॉलरची वाढ

maharashtra times

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार गेल्या दोन महिन्यात मार्कच्या संपत्तीत जवळपास ३० अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

एकूण संपत्ती ८७.५ अब्ज डॉलर

maharashtra times

मार्च महिन्याच्या मध्यात मार्कची संपत्ती ५७.५ अब्ज डॉलर इतकी होती. आता त्याची संपत्ती ८७.५ अब्ज डॉलर इतकी आहे.

जगातील तिसरा श्रीमंत व्यक्ती

maharashtra times

ताज्या क्रमवारीनुसार मार्क झुकरबर्ग जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला आहे. तो बर्कशायर हॅथवे कंपनीचे चेअरमन वॉरेन बफेट यांच्या पुढे गेला आहे.

शॉपिंग फिचरची सुरूवात

maharashtra times

सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार फेसबुकने त्याचे ऑनलाइन शॉपिंग फिचर Shops ची सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर आतापर्यंतच्या ऑल टाइम हायवर पोहोचली आहे. फेसबुकचा भाव २३० डॉलरवर पोहोचला आहे.

झूमला टक्कर

maharashtra times

करोनामुळे सर्व जगात वर्क फ्रॉम होमवर सुरू आहे. यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात फेसबुकने व्हिडिओ कॉलच्या सेवेत सुधारणा केली आहे. झूमला टक्कर देण्यासाठी फेसबुकने एकाच वेळी ५० लोकांसोबत व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा सुरू केली आहे.

मेसेंजर रुम्स

maharashtra times

फेसबुकच्या मेसेंजर रुम्समध्ये तुम्ही वॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचा देखील वापर करू शकता. विशेष म्हणजे यासाठी फेसबुक आयडीची गरज नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Tim Paine: IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर आली ही वाईट वेळ, जगासमोर लाज गेली… – ind vs aus : australia captain...

नवी दिल्ली, IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार टीम पेनवर वाईट वेळ आली आहे. या एका गोष्टीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वासमोर पेनची...

Recent Comments