Home शहरं मुंबई mob lynching incidents in palghar : पालघरची घटना दोन धर्मांमधला संघर्ष नाही;...

mob lynching incidents in palghar : पालघरची घटना दोन धर्मांमधला संघर्ष नाही; आग लावू नका: CM ठाकरे – maharashtra cm uddhav thackeray reaction on mob lynching incidents in palghar


मुंबई: पालघर येथील मॉब लिंचिंगची घटना ही दोन धर्मांमधला संघर्ष नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन आग लावण्याचं काम करू नका. या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचाही प्रयत्न करू नका, असा इशारा देतानाच पालघर घटनेतील ११० हल्लेखोरांना त्याच दिवशी अटक केली असून कुणालाही सोडलं जाणार नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Uddhav Thackeray On Maharashtra Budget 2021: Uddhav Thackeray: महाराष्ट्र मोठी भरारी घेईल!; मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला दिला ‘हा’ विश्वास – maharashtra will take a...

हायलाइट्स:कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक चालना मिळणार.महाराष्ट्र येत्या वर्षात मोठी भरारी घेईल, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास.करोना काळातही १...

खोट्या कारणांचा विनाकारण आधार…

: केलंय म्हणजे मूल जन्माला घालायलाच हवं, हा समज खोडून काढत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महिलांनी जाणीवपूर्वक मूल न होऊ देण्याचा...

water of sewage treatment plant: ‘एसटीपी’चे पाणी होणार आणखी शुद्ध – water of sewage treatment plant will be further purified by aurangabad municipal corporation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेकडून येत्या काळात सीवरेज ट्रीटमेंट प्लांटचे (एसटीपी) पाणी अधिक शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार...

Recent Comments