Home शहरं मुंबई monopoles in mumbai: मुंबईत प्रथमच मोनोपोल उभारणी - 23 monopoles have been...

monopoles in mumbai: मुंबईत प्रथमच मोनोपोल उभारणी – 23 monopoles have been installed near the metro 2 a and metro 7


मुंबई : एमएमआरडीएतर्फे मेट्रो ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) आणि मेट्रो २ ए (डीएन नगर ते दहिसर) या प्रकल्प मार्गांलगत उच्च दाबाच्या विद्युतवहनाच्या पारंपरिक मनोऱ्यांऐवजी प्रथमच मोनोपोल उभारण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही मार्गांलगत जवळपास पाच किमी अंतरावर एकूण २३ मोनोपोल बसवण्यात आले आहेत. वाहतूककोंडी, सुरक्षा आणि सौंदर्यकरणाच्या दृष्टीने कमी जागा व्यापणारे हे मोनोपोल महत्त्वाची भूमिका बजावतील.

मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता, प्रामुख्याने दाटीवाटीच्या भागात सिंगल बॉडी टर्मिनेशन सर्किटची नावीन्यपूर्ण रचना निर्माण करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्युतपुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्यांसाठी जास्त जागा व्यापणाऱ्या मनोऱ्यांऐवजी तुलनेने कमी जागा व्यापणाऱ्या मोनोपोलचा पर्याय पुढे आला आहे. यामुळे मनोऱ्यांवर लटकणाऱ्या विद्युततारांमुळे दिसणारे विद्रुप चित्र यापुढे दिसणार नाही असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

oxygen tank: ऑक्सिजन टँकवर सीसीटीव्हीची नजर – nashik municipality administration set up cctv in bitco and zakir hussain hospital for security of oxygen

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरातील करोना नियंत्रणात येत असला तरी संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. बिटको आणि डॉ. झाकीर हुसैन...

nag anti tank guided missile: पोखरणमध्ये ‘नाग’ अॅन्टी टँक मार्गदर्शक क्षेपणास्राची यशस्वी चाचणी – india final trial nag anti tank guided missile pokhran rajasthan

नवी दिल्ली : भारतानं गुरुवारी पहाटे सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठं यश मिळवलंय. राजस्थानच्या पोखरण भागात 'नाग' या अॅन्टी टँक मार्गदर्शक क्षेपणास्राची चाचणी यशस्वीरित्या...

Recent Comments