Home शहरं मुंबई mumbai news News : रोगप्रतिकारक गोपियुष कॅप्सुलचे - of immune gopiyush capsules

mumbai news News : रोगप्रतिकारक गोपियुष कॅप्सुलचे – of immune gopiyush capsules


म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी प्रत्येक जण उपाय शोधत आहे. यासाठी सुरक्षित वावर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर सर्जन करत आहेत. या विषाणूवर अद्याप लस मिळालेली नसल्यामुळे या विषाणूला थोपवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर, तसेच ती टिकवून ठेवणे आवश्यक झाले आहे. यासाठी पितांबरी कंपनीने पुढाकार घेतला आहे.देशी गायींच्या चिकापासून तयार करण्यात आलेल्या गोपियुष कॅप्सुल्स आणि गोपियुष च्युएबल टॅबलेट्स पितांबरीतर्फे आरोग्य सेवक, पोलिस कर्मचारी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने सर्वेक्षण करणाऱ्या स्वयंसेवकांना विनामूल्य देण्यात येत आहेत.नवजात बालकाला जन्मल्यापासून ४८ तासांच्या आत मिळणाऱ्या आईच्या दुधातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक मिळत असतात. आईच्या या दुधाला चिकाचे दूध किंवा कोलस्ट्रम असे म्हणतात. अशाच प्रकारे देशी गायीच्या कोलस्ट्रममध्ये नॉनकेसिन प्रथिनांचे प्रमाण २६ टक्क्यांहून अधिक असते. पितांबरीने तीन वर्षे संशोधन करून निरोगी गायींच्या कोलस्ट्रमपासून वरील दोन्ही औषधांची निर्मिती केली आहे. हे औषध सर्व वयोगटांसाठी उपयुक्त असून, ते सर्व प्रमुख औषध दुकानांमध्ये उपलब्ध आहे.ीने तीन वर्षे संशोधन करून निरोगी गायींच्या कोलस्ट्रमपासून वरील दोन्ही औषधांची निर्मिती केली आहे. हे औषध सर्व वयोगटांसाठी उपयुक्त असून, ते सर्व प्रमुख औषधSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

more psu in pipeline for disinvestment: Budget 2021 आणखी सरकारी कंपन्यांचे खासगीकरण ; सोमवारी अर्थमंत्री करणार ‘बजेट’मध्ये घोषणा – finance minister unveil privatization plan...

हायलाइट्स: कॅबिनेटच्या बैठकीत खासगीकरण धोरणाला मंजुरी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात २.१ लाख कोटींची निर्गुंतवणूक योजनाआगामी अर्थसंकल्पात किमान पाच कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूकनवी दिल्ली : सार्वजनिक...

dhavalsinh mohite patil joins congress: Dhavalsinh Mohite Patil: काँग्रेसची खेळी; बिबट्याला टिपणाऱ्या ‘या’ शूटरच्या निशाण्यावर आता भाजप! – dhavalsinh mohite patil from solapur joins...

हायलाइट्स:सोलापुरातील मोहिते पाटील घराण्यातील धवलसिंह काँग्रेसमध्येमुंबईत टिळक भवन येथे झाला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमभाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने खेळली मोठी खेळीमुंबई: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गतवैभव...

ICC Announces ‘Player Of The Month’ Awards – ICC ने सुरू केले नवे पुरस्कार; हे भारतीय खेळाडू आहेत जेतेपदाच्या शर्यतीत | Maharashtra Times

दुबई:icc player of the month awards आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने क्रिकेट अधिक रोमांच आणण्यासाठी एका नव्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत आयसीसी...

Recent Comments