Home शहरं मुंबई mumbai news News : विद्यार्थ्यांसाठी महाकरिअर पोर्टल - mahacareer portal for students

mumbai news News : विद्यार्थ्यांसाठी महाकरिअर पोर्टल – mahacareer portal for students


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महाकरिअर पोर्टल’उपलब्ध करून देण्यात आले असून, करिअर निवडीसाठी उपयुक्त असलेल्या या पोर्टलचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शनिवारी केले.

करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महाकरिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे प्रा. गायकवाड यांनी सांगितले. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाकरिअर पोर्टल’चे नुकतेच उदघाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला.हे करिअर पोर्टल www.mahacareerportal.com वर उपलब्ध आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sanjay Raut taunts Congress: हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा – shiv sena mp sanjay raut slams congress for opposing renaming of...

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात...

mns vs shiv sena: मुंबई: शिवाजी पार्क येथील ग्रीलवरून शिवसेना-मनसेत वाद – disputes between shivsena and mns over steel grill on veer savarkar marg...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला...

Recent Comments