Home शहरं मुंबई mumbai news News : सहा महिन्यांच्या बाळासह दाम्पत्य अपघातात ठार - three...

mumbai news News : सहा महिन्यांच्या बाळासह दाम्पत्य अपघातात ठार – three killed in road accident in mumbai


म. टा. प्रतिनिधी, ठाणे

दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहापूरमध्ये घडली. या अपघातात मृत दाम्पत्याचे सहा महिन्यांचे बाळ वाचले आहे.

शुक्रवारी सकाळी भातसानगरकडून सावरशेत रोडच्या दिशेने दुचाकीवरुन सोमनाथ वाख पत्नी जिजा (मुरबीचा पाडा, सरलांबे, शहापूर) आणि मेहुणा राजू मांगे (खर्डी, शहापूर) आणि सहा महिन्यांचा मुलगा स्वप्नील यांच्यासोबत जात होता. यावेळी राजू दुचाकी चालवत होता. त्यावेळी उतारावर त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगत असलेल्या दगडावर आदळली. त्यानंतर दुचाकी खड्ड्यात गेली. यामध्ये राजू, सोमनाथ आणि जिजा तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात सहा महिन्यांचा स्वप्नील बचावला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in Nashik: हलगर्जीपणा ठरेल घातक! – negligence regarding health would be dangerous says expert

म. टा. प्रतिनिधी, नाशिकएकीकडे करोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने भीतीचे सावट दूर होत असले, तरी सकाळी उकाडा, दुपारी मुसळधार पाऊस, सायंकाळी गारवा या...

Gujarat: Gujarat: २२ वर्षीय तरुणी वॉकसाठी बाहेर पडली, दुचाकीस्वार आला अन् – 22 year old girl molested by unknown man while evening walk in...

अहमदाबाद: २२ वर्षीय तरुणी इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडली असताना, दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत...

Recent Comments