Home शहरं मुंबई mumbai reports: दिलासा! मुंबईत करोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढतंय - mumbai reports 1,297...

mumbai reports: दिलासा! मुंबईत करोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढतंय – mumbai reports 1,297 new covid-19 cases and 44 deaths today


मुंबईः मुंबईत करोना रुग्णांची संख्या घटत असून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आज मुंबईत १ हजार २९७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४४ जणांना करोनामुळं जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज दिवसभरात वेगवेगळ्या रुग्णालयांतून ५९३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ७२ हजार २८७ इतकी झाली आहे. तर, एकूण ४ हजार १७७ रुग्णांचा करोनामुळं बळी गेला आहे. मुंबईत २८ हजार ३६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाचाः आज राज्यात ५ हजार बाधित सापडले, रुग्ण संख्या दीड लाख पार, १७५ दगावले

शुक्रवारी ४४ करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर, मागील ४८ तासांत ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ८८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होता. त्यातील ८० रुग्ण पुरुष व ३७ महिला रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ७ जणांचे वय ४० वर्षाखालील होते. तर, ६९ जणांचे वर ६० वर्षाावरील होतं. तर उर्वरित ४१ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील होते.

वाचाः ‘पूजेचा मान यंदा मुख्यमंत्र्यांसोबत सफाई कर्मचारी दाम्पत्याला द्या’

करोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये श्वसनाचे विकार, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तसेच दीर्घकालीन आजार असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचे तात्काळ विलगीकरण, वाढवण्यात आलेल्या चाचण्या, रुग्णांचे मानसिकता सकारात्मक राहील यादृष्टीने केलेले प्रयत्न यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाचाः प्रवाशांच्या खिशाला कात्री; मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता

दरम्यान, राज्यात मात्र करोना बाधित रुग्णांची संख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज राज्यात तब्बल ५ हजार ०२४ नवे रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं करोनाचे रुग्ण आढळून आल्यानं राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर संख्या आटोक्यात आणण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. असं असलं तरीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Arnab Goswami: अर्णब गोस्वामींवर कारवाई होणार? गृहमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत – maharashtra will take action on arnab goswami: says anil deshmukh

नागपूरः 'भारत बालाकोटवर हल्ला करणार ही माहिती अर्णब गोस्वामीला तीन दिवस आधी कशी कळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अंत्यत गंभीर बाब...

ind vs eng test: भारत विरुद्ध इंग्लंड: प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार का? BCCIने घेतला हा निर्णय – england tour of india 2021 ind vs...

चेन्नई: ind vs eng भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारे पहिले दोन कसोटी सामने चेन्नईतील चिंदम्बरम स्टेडियमवर होणार आहे. करोनानंतर भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना...

coronavirus updates: Coronavirus updates ‘करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती’ – coronavirus updates new coronavirus strain might be related to high mortality rate...

लंडन: मागील महिनाभरापासून ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनने थैमान घातले आहे. करोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने होत असून बाधितांच्या संख्येत वाढ...

Recent Comments