Home शहरं नागपूर Nagpur News: अन‌् क्षणात मातृछत्र हरविले - in the second instant, the...

Nagpur News: अन‌् क्षणात मातृछत्र हरविले – in the second instant, the mare’s umbrella is lost


भरधाव कंटेनरखाली महिलेचा चिरडून मृत्यू झाला अन‌् क्षणात मुलांचे मातृछत्र हरवले ही हृदयद्रावक घटना कपिलनगर चौकात रविवारी सकाळी घडली…

Updated:

MT

नागपूर : भरधाव कंटेनरखाली महिलेचा चिरडून मृत्यू झाला अन‌् क्षणात मुलांचे मातृछत्र हरवले. ही हृदयद्रावक घटना कपिलनगर चौकात रविवारी सकाळी घडली. प्रीती कुंदन नंदेश्वर हे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या पेट्रोल पम्पावर काम करीत होत्या. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी कंटेनरचालक मंगलबक्ष पांडे याला अटक केली आहे. प्रीती या पेट्रोल पम्पावर जात होत्या. याचदरम्यान एम.एच.४९-एए २६१७ क्रमांकाच्या कंटेनरने प्रीती यांना धडक दिली. त्यामुळे त्या चाकांखाली चिरडल्या गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रीती यांच्या मागे पश्चात पती व दोन अपत्ये आहेत.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Corona Update: Coronavirus : दोन मृत्यू, २५६ नवे बाधित – aurangabad reported 256 new corona cases and 2 deaths yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहरात रविवारी करोनाच्या २५६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दोन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.तिसगाव येथील ६६ वर्षीय, तर संभाजी कॉलनी,...

Subodh Bhave Post For Gayatri Datar On Instagram See Funny Comment – ‘सेटवर कसा असतो गायत्री सोबतचा सीन’ सुबोध भावेच्या गंमतीशीर पोस्टवर कमेंटचा पाऊस...

हायलाइट्स:गायत्री दातारनं सुबोध भावेच्या 'तुला पाहते रे' या मालिकेतून केलं होतं अभिनय क्षेत्रात पदार्पणसुबोध भावेनं गायत्रीसाठी लिहिली गंमतीशीर पोस्टसुबोध भावेच्या पोस्टवर चाहत्यांच्या धम्माल...

mhada authority: म्हाडाची प्रीमियम कपात केवळ २५ टक्के – mhada authority writes letter to maharashtra government over development premium

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या साथीने गृहनिर्माण क्षेत्राला दिलेल्या दणक्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने विकासकांना प्रीमियम शुल्कात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्यानुसार राज्यातील...

Recent Comments