Home शहरं नागपूर Nagpur News : अमरावती जिल्ह्यात आतातपर्यंत २२५ रुग्ण बरे - so far...

Nagpur News : अमरावती जिल्ह्यात आतातपर्यंत २२५ रुग्ण बरे – so far 225 patients have been cured in amravati district


-अमरावती तीनशे पार, १४ नवे पॉझिटिव्ह

म.टा. वृत्तसेवा, अमरावती

जिल्ह्यात करोना पॉझिटिव्हने तीनशे टप्पा पार केला असून बुधवारी उशीरा रात्री आलेल्या तीन व गुरुवारी दिवसभरात १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०४ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परतवाडा, अकोली गावासह अमरावतीच्या सेफझोनमध्ये करोनाचा शिरकाव होत असल्याची परिस्थिती आहे.

बुधवारी जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८७ होती. त्यानंतर रात्री आलेल्या अहवालात आणखी तीन जणांची वाढ झाली. यामध्ये कॅम्प परिसरातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ५५ वर्षीय कर्मचाऱ्यासदेखील करोनाची लागण झाली. गुरुवारी दिवसभरातील १४ पॉझिटिव्ह रुग्णांमुळे करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०४वर पोहोचली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कार्यालय बंद

सामाजिक वनीकरण विभागात मजूर म्हणून कार्यरत असणारा कर्मचारी बुधवारी रात्री करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. सदर मजूराचे वास्तव्य मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरातील वसाहतीमध्ये आहे. त्यामुळे या वसाहतीसह व्याघ्र प्रकल्प कार्यालयात भीतीचे वातावरण आहे. परिणामी प्रकल्पाचे कार्यालय व वनरक्षक कार्य आयोजन कार्यालय २४ तासांकरिता बंद करण्यात आले आहे. या परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pakistan in fatf grey list: Pakistan पाकिस्तानला झटका; FATFच्या करड्या यादीत कायम – pakistan to remain on fatf grey list on terror financing

पॅरिस/इस्लामाबाद: 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी धडपड करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे. पॅरिसमध्ये झालेल्या 'एफएटीएफ'च्या ऑनलाइन...

power outage problem in nashik: सण आला दारी, वीज नाही घरी – nashik niphad people facing power outage problem from last 8 days

म. टा. वृत्तसेवा, निफाड घरोघरी नवरात्रोत्सवाची पूजा, रविवारी दसरा आणि पुढे दिवाळी असे सणवाराचे दिवस असतानाही महावितरणच्या ढिसाळ कारभाराने शहरवासीयांना नैराश्याच्या अंधारात दिवस...

Lok Sabha panel: अॅमेझॉनची बेपर्वाई; कठोर कारवाईचा समितीचा इशारा – data protection bill : amazon refuses to meet lok sabha panel

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीवैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक विचाराधीन असलेल्या संयुक्त संसदीय समितीसमोर उपस्थित राहण्यास अमेझॉनने नकार दिला आहे. समितीने अमेझॉनचा हा...

Recent Comments