Home शहरं नागपूर Nagpur News : घरीच साजरी करा ईद! - celebrate eid at home!

Nagpur News : घरीच साजरी करा ईद! – celebrate eid at home!


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

रविवारी शहरात तसेच देशातील अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाले. सोमवारी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. करोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे पालन करूनच मुस्लिम बांधवांनी ईद साजरी करावी, असे आवाहन मदरसा मदीनातुल उलूमचे मौलाना मोहम्मद मुर्तजा कासमी तसेच जमाते इस्लामी हिंदतर्फे करण्यात आले आहे.

सोमवारी रमजान महिना संपत असून, ईद साजरी केली जाणार आहे. लॉकडाउनच्या सगळ्या नियमांचे पालन करूनच ही ईद साजरी करण्यावर समाजातर्फे भर दिला जात आहे. ‘जमात’चे शहराध्यक्ष अनवार सिद्दिकी म्हणाले, ‘सोमवारी ईद साजरी होणार आहे. मात्र ईदेची नमाज सगळ्यांनी आपआपल्या घरीच अदा करायची आहे. मशिदीत केवळ नियमानुसार मौलाना आणि इतर तीन असे चारच जण नमाज अदा करतील. इतर सगळ्यांनी आपल्या घरीच साधेपणाने ईद साजरी करावी. लॉकडाउनमधील अडचणी लक्षात घेता गरिबांना शक्य तेवढे दान करावे तसेच करोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना करावी.’



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Crime: अमोल कोल्हेंच्या नावाने बिल्डरकडे मागितले पैसे; पुढे काय घडले पाहा – money demanded from builder in the name of amol kolhe

पुणे:लॉकडाऊन काळात एका बिल्डरला खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करून फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात वानवडी...

Prakash Javadekar: जावडेकरांचा राहुल गांधींवर पलटवार; म्हणाले, ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक चिथावले’ – rahul gandhi wasn’t only supporting protest but also instigating says union min...

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकर्‍यांच्या हिंसाचाराचा ( tractor rally violence ) ठपका कॉंग्रेसने सरकार आणि पोलिसांवर ठेवला असतानाच कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या ट्विटला भाजपने शेतकरी...

e- modification project: ई-फेरफार प्रकल्पात महाराष्ट्र देशात अव्वल; १ कोटी १५ लाख नागरिकांना लाभ – maharashtra leads e modification project in country so far...

हायलाइट्स:महाराष्ट्राचा ई-फेरफार प्रकल्प देशात अव्वल ठरला आहेआतापर्यंत १ कोटी १५ लाख नागरिकांनी घेतला लाभराज्यामध्ये राबविण्यात आलेल्या ई-फेरफार प्रकल्पांतर्गत (E-Modification Project) आतापर्यंत दोन कोटी...

Recent Comments