Home शहरं नागपूर Nagpur News : नाभिक समाजाची मूक निदर्शने - silent demonstrations of nuclear...

Nagpur News : नाभिक समाजाची मूक निदर्शने – silent demonstrations of nuclear society


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

‘सलून सुरू करायला परवानगी द्या,’ या व अन्य मागण्यांसाठी ‘नाभिक एकता मंचा’तर्फे बेलतरोडी येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता मूक निदर्शने करण्यात आली.

करोनामुळे केलेल्या लॉकडाउनने गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून नाभिक समाजाचा परंपरागत व्यवसाय बंद आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. आमची सुरक्षित वावर ठेवण्याची तसेच आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याची तयारी आहे. मात्र, आम्हाला व्यवसाय सुरू करायला परवानगी द्यावी, अशी या समाजाची आग्रही मागणी आहे. दुकाने सुरू करण्याला परवानगी द्या, दुकाने सुरू करणे शक्य नसेल तर सर्वांना दर महिन्यात ठराविक अर्थसाह्य द्यावे, वीज बिल, दुकान भाडे माफ करावे, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या. मंचाचे बेलतरोडी भागाचे अध्यक्ष दीपक अतकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात श्रावण लक्षणे, प्रशांत लक्षणे, नरेंद्र लक्षणे, मंगेश लक्षणे, गणेश अतकर, नरेश अतकर, चौधरी, पानबुडे, रमेश चांदेकर, दिंगाबर लक्षणे आदी सहभागी झाले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : बारामती अॅग्रोच्या गळीत हंगामास सुरुवात – baramati agro’s crushing season begins

म. टा. प्रतिनिधी, कन्नडबारामती अॅग्रो युनिट दोनच्या आठव्या ऊस गळीत हंगामाच्या गाळपास मंगळवारी सुरुवात झाली. कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक...

valmikis adopted buddhism: हाथरस: वाल्मिकी समाजाच्या ५० कुटुंबांनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा – after hurt by hathras incidence fifty families of valmiki community adopted...

गाझियाबाद:हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी (Hathras gang rape case) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मिकी समाजातील लोक या...

Recent Comments