Home शहरं नागपूर Nagpur News: मनपा आयुक्तांच्या नावाने चुकीचा संदेश - wrong message in the...

Nagpur News: मनपा आयुक्तांच्या नावाने चुकीचा संदेश – wrong message in the name of municipal commissioner


मटा…

Updated:

MT

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

नाग नदीच्या पाण्यासंदर्भात मनपा आयुक्तांच्या नावाने चुकीचा संदेश लिहून त्याद्वारे फेसबुकर अफवा पसरविणाऱ्या विरोधात सदर पोलिस ठाण्यात मनपाने तक्रार नोंदविली आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुरुवार, २३ एप्रिलला सोशल माध्यमांवर चुकीचा संदेश प्रसारित झाला. त्यात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नांव टाकून ‘नागपूर मिम्स कॉर्पोरेशन’ या नावाने ‘नागपूर शहरातील नागनदीचे पाणी कमी प्रदूषण व सांडपाण्याच्या कमतरतेमुळे पिण्यायोग्य, उद्यापासून शहराला नागनदीच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. – मनपा आयुक्त तुकाराम मुंढे’, असा मजकूर होता. त्यात मनपाचा लोगोही वापरण्यात आला होता. हा संदेश फेसबुकवर प्रसारित झाला. याबाबत कोणताही निर्णय नसताना चुकीचा संदेश प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे मनपाने सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एस. बनसोडे यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Uddhav Thackeray: काळजावर झालेली ‘ती’ जखम कधीही भरून येणार नाही: उद्धव ठाकरे – cm uddhav thackeray released coffee table book titled atulya himmat in...

मुंबई: '२६ नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. त्या दुर्दैवी घटनेला १२ वर्षे झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली...

diego maradona death: स्टार फुटबॉलपटू मॅरेडोना यांच्या निधनानं बॉलिवूड हळहळलं – srk, priyanka chopra, kareena kapoor khan and other celebrities mourn the loss of...

मुंबई : महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं काल म्हणजेच बुधवारी निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. मॅराडोना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं वृत्त...

Pune crime news: २० वर्षांपासून मूल होत नसल्याने केले बाळाचे अपहरण; सख्ख्या बहिणींना अटक – Pune Hadapsar Police Arrested Two Womens For Kidnapping A...

म. टा. प्रतिनिधी, हडपसर: हडपसर येथील गाडीतळ परिसरातून अपहरण झालेले बाळ गुरुवारी सापडले. वीस वर्षांपासून मूल होत नसल्याने एक वर्षाच्या या बाळाला पळवून...

Recent Comments