Home शहरं नाशिक Nashik News : उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग - harassment of a woman...

Nashik News : उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग – harassment of a woman who came for treatment


म. टा. वृत्तसेवा, येवला

उपचारासाठी आलेल्या रुग्ण महिलेसोबत शारीरिक लगट करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील दंतरोग तज्ज्ञास पोलिसांनी अटक केली आहे. सप्तशृंगी मंदिरासमोरील एका व्यापारी संकुलातील दंतरोग तज्ज्ञ डॉ. महेश जोशी यांच्या दवाखान्यात गुरुवारी (दि. २१) रात्री आठच्या सुमारास एक महिला दाढ दुखत असल्याने उपचारासाठी आली होती. सासऱ्यासमवेत आलेल्या या महिलेशी लगट करीत विनयभंग केला. महिला तत्काळ दवाखान्यातून बाहेर आली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पीडितेने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी डॉक्टरला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी संशयित डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal 2021: हर्षवर्धन जाधवांच्या मुलाचे आईविरोधात पॅनल; कोणी मारली बाजी? – aditya harshwardhan jadhav win more seat as comparatively to...

औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायतीच्या निवडणूका माजी आमदार हर्षवधन जाधव यांच्या कौटुंबीक वादामुळे चर्चेत आल्या होती. या निवडणूकीसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा...

ओवैसींबद्दल बोलताना भाजप खासदाराची जीभ घसरली

उन्नाव, उत्तर प्रदेश : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत येणारे भाजपचे हिंदुत्ववादी नेते आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव मतदारसंघाचे खासदार पुन्हा एकदा चर्चेत...

India China News: China in Arunachal Pradesh धक्कादायक ! चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये वसवले गाव – India China Dispute Satellite Images Shows China Has...

बीजिंग/ नवी दिल्ली: लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या चीनने आता आणखी एक आगळीक केली असल्याचे समोर आले आहे. चीनने...

Recent Comments