Home शहरं नाशिक Nashik News : करोनाग्रस्त पोलिस सोळाशेपार - coronation police sixteen

Nashik News : करोनाग्रस्त पोलिस सोळाशेपार – coronation police sixteen


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढतच चालल्याने पोलिस दलात आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराटही वाढू लागली आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील करोनाबाधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या १,६६६ इतकी झाली असून, दोन दिवसांत राज्यभरात २८८ पोलिसांना संसर्ग झाला आहे.

गुरुवारी रात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यातील शिपाई, ठाणे पोलिस दलातील महिला शिपाई यांचे करोनाने निधन झाल्याने दलात हळहळ व्यक्त होत आहे. राज्यातील पोलिस दलात करोनाबाधित अधिकाऱ्यांची संख्या १८३ आणि कर्मचाऱ्यांची संख्या १,४८३ एवढी आहे. तर करोनाशी लढताना प्राण गमव्याव्या लागलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १७ एवढी नोंदवली गेली आहे. पोलिस दलात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. स्थलांतरित मजूरांची नेआण, दररोजचा बंदोबस्त, तपासणी, चेकनाक्याकडील पाहणी अशा विविध कामात अडकून पडलेल्या पोलिसांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे.४७८ करोनामुक्त!करोनाचा प्रादूर्भाव वाढत असली तरीही करोनाशी यशस्वी लढा देणाऱ्यांची संख्या ४७८ एवढी झाली आहे. करोनाची लक्षणे दिसताच

या सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. परिणामी करोनापासून ३५ पोलिस अधिकारी, ४३८ कर्मचारी मुक्त झाले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

beed panchayat committee case: कथित २० कोटींचा गैरव्यवहार; हायकोर्टाचे आदेश – chief justice dipankar datta has directed present report over beed panchayat committee case

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादबीड पंचायत समितीतील कथित २० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. पंचायत...

ashish shelar: ‘भेंडीबाजार म्हटले की ‘सिल्व्हर ओक’ला, बेहरामपाडा म्हटले की ‘मातोश्रीला’ त्रास होतो’ – bjp mla ashish shelar crtiticizes ncp leader sharad pawar and...

हायलाइट्स:भेंडीबाजार म्हटले की सिल्व्हर ओकला त्रास होतो आणि बेहरामपाडा म्हटले की मातोश्रीला त्रास होतो- आशीष शेलार.शरद पवार यांना फक्त भेंडीबाजार झोंबले- प्रविण दरेकर.विधानपरिषदेतील...

deep sidhu threatens to expose farmer leader: deep sidhu : दीप सिद्धूची शेतकरी नेत्यांना धमकी… ‘तुमची पोलखोल सुरू केली ना, तर…’ – deep sidhu...

नवी दिल्लीः लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावल्या प्रकरणी आणि आंदोलकांना चिथावल्याच्या आरोप होत असलेल्या पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने ( deep sidhu ) आपण...

Recent Comments