Home शहरं नाशिक Nashik News : जप्त वाहनांची बंधपत्राद्वारे सुटका - release of confiscated vehicles...

Nashik News : जप्त वाहनांची बंधपत्राद्वारे सुटका – release of confiscated vehicles by bond


नाशिक : विनाकारण रस्त्यावर फिरताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांना मूळ मालकाकडे परत देण्याची प्रक्रिया शहर पोलिसांनी सुरू केली आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून पोलिसांनी तब्बल २१०० वाहने जप्त केली आहेत. बंधपत्रासह मूळ कागदपत्रे सादर करणाऱ्या मालकांना ती परत करण्यात येत आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांची तब्बल २१०० वाहने पोलिसांनी जप्त करण्यात आली होती. जप्त वाहने मूळ मालकाला परत देण्याबाबत पोलिस ठाणेप्रमुखांना आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आदेशही दिले आहेत. जप्त वाहने परत घेऊन जावीत, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

भाजपच्या कर्जस्वप्नास तडा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नगरसेवकांच्या विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्यावरून आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरू असतानाच करोनामुळे घटलेल्या उत्पन्नाचा आधार घेत महापालिका...

broad gauge metro trains in marathwada: ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी पुढाकार कधी? – marathwada’s politician and industrial sector people should be think about broad gauge metro...

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादकमी अंतराची विभागातील शहरे जोडण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) सारख्या योजनेतून विकासाला पूरक असे चित्र पाहावयास मिळू शकते. विदर्भात...

vaccination in india: vaccination in india : करोना लसीकरण; ६०० जणांवर साइड इफेक्ट, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण – side effects surfacing are common...

नवी दिल्लीः देशात १६ जानेवारीला लसीकरण ( vaccination in india ) सुरू झाल्यापासून साइड इफेक्टचे ( side effects surfacing are common ) जवळपास...

Recent Comments