Home शहरं नाशिक Nashik News : जळगाव जिल्ह्यात ३८ बाधितांची भर - addition of 38...

Nashik News : जळगाव जिल्ह्यात ३८ बाधितांची भर – addition of 38 victims in jalgaon district


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग दिवसागणिक वेगाने वाढतच आहे. जिल्हा प्रशासनाला मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या पहिल्या टप्प्यातील अहवालांमध्ये तब्बल ३८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८०० वर पोहचली आहे. जिल्ह्यात १०३ बाधित रुग्णांचा बळी गेला आहे.

भुसावळ शहरात मंगळवारी नव्याने १८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या १९० झाली आहे. सद्यस्थितीत भुसावळ शहर हे जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील शहर बनले आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भुसावळ पाठोपाठ जळगाव १७५ रुग्णांसह दुसऱ्या तर अमळनेर शहर १३६ रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकाचे संवेदनशील शहर आहे. भडगाव आणि रावेरात देखील कोरोना आपले हातपाय पसरत आहे. मंगळवारी पहिल्या टप्प्यातच जिल्हा प्रशासनाला ३८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरपूरमध्ये पुन्हा तीन रुग्ण

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील सायंकाळी प्राप्त झालेल्या १५ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. शिरपूर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या २८ झाली आहे. तर धुळे जिल्ह्यात एकूण करोनाबाधित १७० रुग्ण संख्या झाली आहे. यापैकी २० जणांचा मृत्यू झाला आहे. आणि आतापर्यंत ८६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune: धक्कादायक! अंगावरील कपडे उतरवून तरुणाला बेल्टने मारहाण; व्हिडिओही काढला – 36 year old man abducted and beaten by belt in viman nagar pune

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाची रक्कम परत न केल्याने तरुणाच्या अंगावरील कपडे उतरवून त्याला पट्ट्याने मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडीओ काढून पैसे न...

nuh: haryana news: ४ मुली मृतावस्थेत आढळल्या, आई तडफडत होती; एका रात्रीत ‘असं’ काय घडलं? – haryana four girls found dead and woman injured...

नूह : हरयाणातील नूह जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील पिपरौली गावात चार मुली मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचा गळा चिरला होता....

Recent Comments