Home शहरं नाशिक Nashik News : टेम्पोच्या धडकेत सायकलस्वार ठार - cyclist killed in tempo...

Nashik News : टेम्पोच्या धडकेत सायकलस्वार ठार – cyclist killed in tempo collision


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

निमाणीकडून काट्या मारुती चौकाकडे जात असलेल्या सायकलस्वाराला रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सेवाकुंजजवळ टेम्पोने धडक दिली. त्यात सायकलस्वार जागीच ठार झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कमलेश यादव (वय ४८, रा. फुलेनगर, पेठरोड) हे सायकलवरून निमाणीकडून काट्या मारुती चौकात जात होते. त्यावेळी सेवाकुंजजवळ धक्का मारून सुरू करण्यात येत असलेल्या टेम्पोने (एमएच १५, एफव्ही १५७५) त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालक दीपक वाल्मीक सासोटे (१९, वाल्मीकनगर,पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक वाय. एस. माळी तपास करीत आहेत.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

gupta and verma sent to ed custody: ED Raids on Omkar Group झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळा; ओमकार समूहाचे गुप्ता आणि वर्मा यांना ‘ईडी’ची कोठडी –...

हायलाइट्स:'ओमकार रियल्टर्स' या कंपनीत २२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय 'ईडी'ने सोमवारी ओमकार रियल्टर्सच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. ओमकार समूहाचे अध्यक्ष...

sonography centre in aurangabad: सोनोग्राफी केंद्रांवर आता जिल्हाप्रशासनाची नजर – nashik district administration will watch on sonography centre

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसोनोग्राफी केंद्रामध्ये तीन ते चार महिने गर्भवती असलेली महिला अचानक तपासणीस येणे बंद कसे होते, याबाबत लक्ष देण्यात येणार आहे....

Ajinkya Rahane: ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या राज्यातील पाच क्रिकेटपटूंचा होणार नागरी सत्कार – india tour of australia five cricketers will be honored by state...

हायलाइट्स:ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळवलेल्या संघात चार खेळाडू राज्यातीलया खेळाडूंचा नागरी सत्कार करण्याची मनसेची मागणीक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनीक्रीडा...

Recent Comments