Home शहरं नाशिक Nashik News : नाथांची पालखी शिवशाहीनेच जाणार - nath's palanquin will go...

Nashik News : नाथांची पालखी शिवशाहीनेच जाणार – nath’s palanquin will go to shivshahi


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

संत निवृत्तिनाथांची पालखी शिवशाही बसने पंढरपूरला जाणार हे आता निश्चित झाले आहे. ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस पालखीचे पारंपरिरित्या प्रस्थान होणार आहेत. यावेळी सर्व सोपस्कार परंपरा सांभाळत पूर्ण होतील, असा विश्वास विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी ६ जून रोजी सकाळी दहा वाजता संत निवृत्तिनाथांच्या पालखीत ठेवण्यात येणाऱ्या पादुका बाहेर काढल्या जातील. त्यांची विधीवत पूजा होईल त्यानंतर अभंगसेवा आणि आरती होईल. पालखीत पादुका ठेवल्या जातील आणि संजीवन समाधी मंदिरास प्रदक्षिणा होईल. त्यानंतर सभा मंडपात या पादुका ठेवल्या जातील. आषाढ शुद्ध दशमी म्हणजेच आषाढी एकादशीच्या आदल्या दिवसापर्यंत त्यांची दररोज पूजा केली जाणार आहे. दशमीला पादुकांचे शासनाने दिलेल्या परवनागीप्रमाणे विणेकरी टाळकरी यांच्यासह वाहनाने पंढरपूरला प्रस्थान होईल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Audio clip of Shiv Sena’s BMC corporator: पालिकेत सेना-भाजप संघर्ष – bjp corporators agitation against shivsena over audio clip of shiv sena’s bmc corporator...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागत असून, मुंबई पालिकेतही त्याचे पडसाद उमटत आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत...

ranjitsinh disale: वैश्विक शिक्षक : रणजितसिंह डिसले – india’s zp school teacher ranjitsinh disale wins 2020 global teacher prize

‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले हे खऱ्या अर्थाने वैश्विक शिक्षक...

Recent Comments