Home शहरं नाशिक Nashik News : निफाड तालुक्यात पुन्हा तीन बाधित - three more affected...

Nashik News : निफाड तालुक्यात पुन्हा तीन बाधित – three more affected in niphad taluka


निफाड : तालुक्यात पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मौजे सुकेणे व उगाव येथे गेल्या आठवड्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील हाय रिस्कमधील प्रत्येकी पाच जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी मौजे सुकेणे येथील चार जण निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह, उगाव येथील पाचपैकी चार निगेटिव्ह, तर एक जण पॉझिटिव्ह आढळला. उगाव येथेच मुंबई येथून आलेल्या व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता तालुक्यात एकूण सात करोनाबाधित रुग्ण असून, त्यातील सहा जण मुंबई रिटर्न आहेत. सध्या तालुक्यात मौजे सुकेणे येथे २, उगाव ३, विष्णूनगर व विंचूर येथे प्रत्येकी एक असे एकूण सात रुग्ण आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Rahul Gandhi: राजस्थानमधील काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा होणार अध्यक्ष? – congress conclave may be held in rajasthan to reinstall rahul gandhi as congress...

नवी दिल्लीः नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी ( rahul gandhi ) यांच्या हाती जातील. राजस्थानमध्ये फेब्रुवारी...

Recent Comments