Home शहरं नाशिक Nashik News : प्रेस पोस्ट ऑफिसमध्येअखेर सुरक्षित वावर - finally safe in...

Nashik News : प्रेस पोस्ट ऑफिसमध्येअखेर सुरक्षित वावर – finally safe in the press post office


नाशिकरोड : येथील आयएसपी प्रेसच्या आवारातील पोस्ट ऑफिसमधील गर्दीवर नियंत्रण ठेऊन शिस्त लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. हे पोस्ट ऑफिस जुने असून, प्रेस कामगारांच्या सोयी-सुविधेसाठी ही शाखा उघडण्यात आली आहे. लॉकडाउननंतर पोस्ट ऑफिस सुरू झाल्यावर नागरिक व कामगारांनी गर्दी सुरू केली होती. सुरक्षित वावरचे नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. नागरिक मास्क लावत नव्हते. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका वाढला होता. काही जागृत नागरिकांनी शाखा प्रमुखाकडे तक्रार केल्यानंतर आता शिस्त लावण्यात आली आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Recent Comments