Home शहरं नाशिक Nashik News : महिंद्रा कंपनीत कुठलीही भरती नाही - there is no...

Nashik News : महिंद्रा कंपनीत कुठलीही भरती नाही – there is no recruitment in mahindra company


सातपूर : मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत कामगार भरती असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. मात्र, कंपनीत कुठलीही भरती नसल्याचे व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल केला जात असलेला मेसेज चुकीचा असून, त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही कंपनी व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. यापूर्वीही व्यवस्थापनाकडून कंपनीत कुठलीही भरती नसल्याचे जाहीर करण्यात आले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments