Home शहरं नाशिक Nashik News : मृत्यूदर वाढलाच कसा? - how did the mortality rate...

Nashik News : मृत्यूदर वाढलाच कसा? – how did the mortality rate increase?


म. टा. प्रतिनिधी, जळगावजळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टर व इतर सुविधा असतांनादेखील करोना रुग्णांचा मृत्यू इतका वाढलाच कसा? असा जाब विचारीत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वैद्यकीय महाविद्यायाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची कानउघाडणी केली. यावेळी त्यांनी गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना बडतर्फ करण्याचे आदेश देखील दिले. टोपे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातील कोविड रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी क्वारांटाइन कक्षाचीही पाहणी केली. पाहणीनतंर त्यांनी भास्कर खैरे यांच्या दालनात वैद्यकीय अधिकाऱ्यांची बठक घेतली. यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील करोना बळींची संख्या इतकी कशी वाढली? याबात अधिष्ठाता यांना विचारणा केली. जळगाव जिल्ह्यता सर्वाधिक ११९ वैद्यकीय अधिकारी त्यात १४ फिजिएशन असतांना देखील मृत्यूदर कमी करण्यात अपयश येत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. मालेगावात यापेक्षा कमी सुविधा असतांना तेथिल करोना संसर्ग आटोक्यात येत असतांना जळगावात का यश येत नाही यावरुन त्यांनी अधिष्ठाता यांना फैलावर घेतले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sewri TB hospital: साठ जणांचे जबाब नोंदवले – statement of 60 people from sewri tb hospital have been recorded by mumbai municipality administration committee

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशौचालयामध्ये पडलेला मृतदेह सफाई कर्मचाऱ्यांना दिसला कसा नाही? कोणत्याही मृतदेहाची दोन दिवसानंतर असह्य दुर्गंधी येते, या मृतदेहाची दुर्गंधी आली...

festive sales: ऑनलाइन फेस्टिव सेलमध्ये बनला नवा रेकॉर्ड, प्रत्येक मिनिटाला १.५ कोटींच्या फोनची विक्री – phones worth rs 1.5 crore sold every minute during...

नवी दिल्लीः देशात फेस्टिव सेल दरम्यात ७ दिवस (१५ ते २१ ऑक्टोबर) या दरम्यान पुन्हा एकदा स्मार्टफोन्सने बाजी मारली आहे. शॉपिंग कॅटेगरीत सर्वात...

Nashik farmers: शेतकऱ्यांनो, तक्रार करायला घाबरू नका! – chandrakant khandvi take charge additional superintendent of police

म. टा. वृत्तसेवा, सटाणातालुक्यासह जिल्हाभरात बऱ्याच शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत आहे. परंतु शेतकरी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. असा कुठलाही प्रकार ज्या कोणी...

Recent Comments