Home शहरं नाशिक Nashik News : म्हसोबा महाराज यात्रा रद्द - mhasoba maharaj yatra canceled

Nashik News : म्हसोबा महाराज यात्रा रद्द – mhasoba maharaj yatra canceled


सिडको : उंटवाडी येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावर नियमाचे पालन करीत यात्रा रद्द करीत साध्या पद्धतीने पारंपारिक पूजाविधी करून साजरी करण्यात आली.

श्री म्हसोबा महाराजांची अध्यक्ष विठ्ठल तिडके यांच्या हस्ते पारंपरिक पूजाविधी करत तळी भरून परिसरातील भाविकांच्या घराघरात जाऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर विश्वस्तांनी सामाजिक गरीब कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले. तसेच मोतीवाला कॉलेज आणि संस्थानतर्फे डॉ. चारुशिला गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथी गोळ्याचे तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष मधुकर तिडके, सचिव सदाशिव नाईक, दिनकर तिडके, बाजीराव तिडके, माजी नगरसेवक आण्णा पाटील, दत्ता पाटील, विलास जगताप, अंबादास जगताप, रामचंद्र तिडके, अभिजित नाईक, केतन नाईक आदिंसह विश्वस्त मंडळ आणि भाविक उपस्थित होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kitab-i-Nauras book: सांगीतिक मूल्यांचा ऐतिहासिक ग्रंथ – dr balasaheb labade book review on kitab-i-nauras book

डॉ. बाळासाहेब लबडे'किताबे नवरस' हा मूळ विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशहा दुसरा याने दखनी भाषेत लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथाचा डॉ. सय्यद याह्या नशीत यांनी...

फोटो काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्यावर कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या महिलेचा किल्ला चढतेवेळी फोटो काढताना पाय घसरून दगडावर पडल्यने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी...

India vs Australia: ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला झाला दंड; केली ही चूक! – india tour of australia 2020 india vs australia team india fined for...

सिडनी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्यास सामन्यात पराभव स्विकारावा लागला. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला आणि...

Recent Comments