Home शहरं नाशिक Nashik News : लग्नाला ऑनलाइन उपस्थितीचे आवतण - online attendance at the...

Nashik News : लग्नाला ऑनलाइन उपस्थितीचे आवतण – online attendance at the wedding


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्याचे माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांची कन्या व जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती अश्विनी आहेर यांचा विवाह नाशिक येथील गौरव अरबूज यांच्याशी आज रविवारी दुपारी साडेबाराला मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत नांदगाव येथे होत आहे. विशेष म्हणजे लॉकडाउन परिस्थितीत हा विवाह अत्यंत साधेपणाने होत असून, या विवाहासाठी ऑनलाइन उपस्थित राहण्याचे आगळे आवतण वऱ्हाडी मंडळींना व सगेसोयऱ्यांना देण्यात आले आहे. लग्नमंडपात अवघे काही लोक, पण फेसबुकवर हजारो नातेवाईक, मित्रमंडळी या लग्नाचे ऑनलाइन साक्षीदार असतील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

fire at serum institute: सीरमच्या आगीमागे घातपाताचा संशय; CM ठाकरे स्पष्टचं बोलले – the covid vaccine is safe. i have not spoken to adar...

पुणेः सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आगीमागे विरोधकांनी घातपाताची शक्यता वक्तव्य केली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलंच खडसावलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार...

nashik municipal corporation administration: ‘हात की सफाई’ला ब्रेक! – nashik mayor satish kulkarni is dadasaheb gailkwad assembly cleaning proposal sent return to nashik municipal...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकदादासाहेब गायकवाड सभागृहाच्या साफसफाईच्या नावाखाली कार्योत्तर मंजुरी देऊन ५६ लाख रुपये मक्तेदाराच्या घशात घालण्याचा प्रशासनाचा आठवा प्रयत्न महासभेने हाणून...

Ian Healy: तुम्ही इतके वाइट खेळला की दुय्यम संघाने पराभव केला; ऑस्ट्रेलिया संघाला घरचा आहेर – ian healy strong comment on australia cricket team...

नवी दिल्ली: भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघावर जोरदार टीका होत आहे. देशातील माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या कामगिरीवर घरचा आहेर दिला आहे. विशेषत:...

Recent Comments