Home शहरं नाशिक Nashik News : 'सेंट्रल'चे कार्यकर्ते नॅशनल युनियनमध्ये - central workers in the...

Nashik News : ‘सेंट्रल’चे कार्यकर्ते नॅशनल युनियनमध्ये – central workers in the national union


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड एकलहरे येथील रेल्वे ट्रॅक्शन मशिन कारखान्यातील सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनमध्ये प्रवेश केला. यावेळी भुसावळ मंडळ अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, रेल्वे ट्रॅक्शनचे अध्यक्ष अनिल दराडे, सचिव भारत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे संदीप कांगणे, रियाज सैय्यद, चेतन सोनवणे, किरण वाघ युवा, सुंदर जाधव, किशोर भामरे, अमित पगारे, नितिन पाली, सागर हिरे, डी. एम. सानप, मच्छिंद्र गवारीस बाळनाथ शेळके, रितेश थोरात, कैलास पगारे, कुंडलिक दराने, योगेश जगताप आदींनी प्रवेश केला.गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सेंट्रल रेल्वे मजदूर संघामध्ये काम करताना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर कामगारांचे प्रश्न मांडले. लॉकडाउन काळात कर्मचाऱ्यांना खूप अडचणी होत्या. आम्ही पदाधिकाऱ्यांकडे त्या मांडल्या. परंतु, त्यांनी प्रशासनाशी हातमिळवणी करत कामगारांच्या शोषणाचा प्रयत्न केला. फक्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने नेहमीप्रमाणे कामगारांची बाजू घेतली, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी नॅशनल युनियनचे पदाधिकारी नाना धोंगडे, मनोज नागरे, मधुकर सांगळे, किरण खैरनार, मनीषा आहिरे, राजेश शेलार उपस्थित होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jaan kumar sanu controversial statement: आता मराठी माणसं तुला थोबडवनार; जान कुमार सानूला मनसेचा इशारा – bigg boss 14 contestant jaan kumar sanu controversial...

मुंबई: भांडणं, वाद असं समीकरणच असलेल्या बिग बॉस या रियालिटी शोमध्ये स्पर्धकाकडून मराठी भाषेचा अवमान केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. प्रसिद्ध गाय...

aurangabad murder case: पार्टी केल्यानंतर हाणामारी झाली, मित्रानेच केला मॉन्टी सिंहचा खून – Aurangabad News Monty Singh Was Killed By Friend

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: पार्टी केल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास झालेल्या वादानंतर आपसात हाणामारी झाली. यानंतर मॉन्टी सिंह बिहारी उर्फ मंटूश कुमार सिंह याचा...

Mehbooba Mufti Slams BJP After Nia Raids in Jammu And Kashmir – NIA भाजपची पाळीव बनली आहे; मेहबूबा मुफ्तींनी साधला निशाणा

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufi) यांनी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) टाकलेल्या छाप्यांनंतर भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे....

Recent Comments