Home शहरं नाशिक Nashik News : स्वस्त धान्याचे वाटप - distribution of cheap foodgrains

Nashik News : स्वस्त धान्याचे वाटप – distribution of cheap foodgrains


नाशिक : मे महिन्यातील स्वस्त धान्यवाटपासाठी ३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत आता ५ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. मागण्या पूर्ण होत नसल्याने रेशन दुकानदारांनी धान्य उचल व धान्य वितरण थांबविले आहे. त्यामुळे गरजूंना मेचे धान्य मिळू शकलेले नाही. हे धान्य वितरित करण्यासाठी ३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, पुरवठा विभागाने ही मुदत ५ जूनपर्यंत वाढवली आहे. गरीब आणि गरजू नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ज्या स्वस्त धान्य दुकानदारांचे मेचे धान्य वितरित होणे बाकी आहे, त्यांनी दुकाने उघडून ते वितरित करावे, असे आवाहन रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

अभिषेक बच्चन: Video: जेव्हा जया बच्चन यांनी सर्वांसमोर करिश्मा कपूरला ‘सून’ म्हणून हाक मारली होती – jaya bachchan called karisma kapoor daughter in law...

मुंबई-अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची लव्ह स्टोरी अनेक वर्ष चर्चेचा विषय होती. दोघांचा साखरपुडा झाल्याचंही म्हटलं गेलं होतं. मात्र नंतर काही कारणांमुळे...

Indian Language on voting postal voting: US Election व्वा! अमेरिका निवडणूक मतपत्रिकेवर पाच भारतीय भाषा – us presidential election 2020 indian language appears on...

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काही दिवसच राहिले आहेत. प्रत्यक्ष मतदान तीन नोव्हेंबर रोजी होणार असले तरी पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतही...

swine flue cases: करोना सज्जतेत डेंग्यू नियंत्रणात – dengue, malaria and cholera diseases are reduces due to cleanness awareness in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोनामुळे यंदा नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती झाल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यांसारख्या आजारांचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे.दर वर्षी पावसाळ्यात...

Recent Comments