Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : ‘एमआयडीसी सुरू करण्यास सहकार्य’ - 'cooperation to start...

navi mumbai News : ‘एमआयडीसी सुरू करण्यास सहकार्य’ – ‘cooperation to start midc’


म. टा. वृत्तसेवा, बारामती

‘केंद्र आणि राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्र काही अंशी खुले करण्याचे ठरवले असले तरी बारामती ‘एमआयडीसी’मधील निर्धारित केलेल्या नियमात बसत असतील तेवढे उद्योगधंदे सोमवारपासून (४ मे) सुरू करावेत. अधिकाऱ्यांनी यासंबंधी उद्योजकांना आवश्यक तेवढे सहकार्य करावे,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पवार यांनी शनिवारी (२ मे) बारामतीत घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली. मात्र, पुणे जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने येथील फक्त ३० टक्केच उद्योग सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पवार यांनी रुई ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. बारामती सध्या करोनामुक्त झाली आहे. परंतु, पुणे ‘रेड झोन’मध्ये आहे. करोनाला हरवायचे असेल, तर नियम पाळावे लागतील. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘लॉकडाउन’ संपेपर्यंत थांबावे लागेल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Cases in Aurangabad: एका रुग्णाचा मृत्यू; १११ नवे बाधित – aurangabad reported 111 new corona cases and 1 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पाथरी येथील ७० वर्षांच्या बाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या...

Maradona Goals Every Football Fans Should Watch His Skills And Abilities – Maradona Goals Video: प्रत्येक चाहत्याने पाहिले पाहिजेत मॅराडोनाच्या सर्वोत्तम गोलचे व्हिडिओ

नवी दिल्ली: फुटबॉल जगातील महान खेळाडू दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांचे बुधवारी निधन झाले. फुटबॉल जगतातील सर्व चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या मॅराडोनाच्या निधनामुळे...

suvrat joshi startup: अभिनेता सुव्रत जोशीच्या मदतीनं सुरु होतंय नवीन ‘पर्व’ – marathi actor suvrat joshi is part of new startup called parva

मुंबई: अभिनेता सुव्रत जोशी काही दिवसांपूर्वीच लंडनहून परताय. त्यानं त्याच्या आगामी चित्रपटासाठी डबिंगचं कामही सुरू केलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का सुव्रत...

ITI admissions 2020: ‘आयटीआय’चे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘एसईबीसी’आरक्षण वगळून प्रवेश – iti admissions 2020 revised schedule announced

म. टा. प्रतिनिधी, पुणेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 'एसईबीसी' आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या आदेशानंतर बुधवारी व्यवसाय शिक्षण व...

Recent Comments