Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: छगनबाई बोराडे यांचे निधन - chhaganbai borade dies

navi mumbai News: छगनबाई बोराडे यांचे निधन – chhaganbai borade dies


परभणी : सेलू येथील शास्त्रीनगरमधील छगनबाई हरिभाऊकाका बोराडे (वय ८७) यांचे रविवारी (१९ एप्रिल ) सकाळी सव्वा नऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले, सहा मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे यांच्या त्या मातोश्री होत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: कंगनाला २२ मार्चपर्यंत अटक करू नका; हायकोर्टाचे निर्देश – kangana ranout and rangoli chandel maintained interim protection from arrest

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेत्री कंगना रणौट व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी...

Iqbal Mirchi: मुंबई : मिर्चीचे कुटुंबीयही ‘परागंदा आर्थिक गुन्हेगार’ – court declares iqbal mirchi’s family members fugitive economic offenders

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दिवंगत निकटवर्तीय व कुख्यात गँगस्टर इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची याची पत्नी हाजरा तसेच मुले आसिफ व...

Recent Comments