Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : धारावीतील रुग्णसंख्या १२०० - the number of patients...

navi mumbai News : धारावीतील रुग्णसंख्या १२०० – the number of patients in dharavi is 1200


मुंबई : धारावीत करोनाचा अक्षरश: कहर सुरू असून, दररोज ५० ते १०० नवीन रुग्ण सापडत आहेत. गेल्या २४ तासांत ४४ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. धारावीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२००च्या वर पोहोचली असून, आतापर्यंत सुमारे ६० जणांचा मृत्यू झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sanjay Raut taunts Congress: हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा – shiv sena mp sanjay raut slams congress for opposing renaming of...

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात...

mns vs shiv sena: मुंबई: शिवाजी पार्क येथील ग्रीलवरून शिवसेना-मनसेत वाद – disputes between shivsena and mns over steel grill on veer savarkar marg...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला...

Recent Comments