Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : नवी मुंबईत करोनाने दोघांचा मृत्यू - both killed...

navi mumbai News : नवी मुंबईत करोनाने दोघांचा मृत्यू – both killed by corona in navi mumbai


म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबईत बुधवारी ९६ नवीन करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे पालिका हद्दीतील करोना बाधितांची एकूण संख्या २४७३ इतकी झाली आहे. तसेच दोन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ८०वर पोहोचली.

करोना पॉझिटिव्ह असलेले २४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे करोनामुक्त रुग्णांची संख्या १४६२ झाली आहे. बरे होऊन घरी परतणाऱ्या नागरिकांचे एकूण प्रमाण ५९ टक्के इतके आहे. तर आतापर्यंत प्रत्यक्षात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ९३१ आहे. १२,५४१ जणांची करोना चाचणी करण्यात आली. अजूनही ५२५ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. हा अहवाल आल्यास करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

rcb vs kkr highlights: Royal Challengers Bangalore Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets – IPL2020: विराट कोहलीच्या आरसीबीने मिळवला केकेआरवर मोठा विजय

अबुधाबी: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीसीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर सहजपणे मोठा विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले होते....

Recent Comments