Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : नवी मुंबईत १९५ नवे रुग्ण - 195 new...

navi mumbai News : नवी मुंबईत १९५ नवे रुग्ण – 195 new patients in navi mumbai


आकडा वाढत असल्याने चिंता

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा वाढतच असून पालिका हद्दीत १९५ नवे रुग्ण सापडून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३४१४ इतकी झाली आहे. तर सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृतांची संख्या १०७ वर गेली आहे. शिवाय ४४३ नागरिकांचा करोनाचाचणी अहवालही येणे बाकी आहे.

पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी करोनाचे नवे ४४ रुग्ण आढळले तर करोनातून ५५ जण बरे होऊन घरी परतले. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला असून आजपर्यंत ६९.२२ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात आजवर ९०५ जणांना करोनाची लागण झाली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

tb hospital mumbai: रुग्णालयात शौचालयात रुग्णाचा कुजलेला मृतदेह – 27 years tb patient body was found in toilet in a tb hospital mumbai

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईशिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयात रविवारी रुग्णाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, तसेच मृतदेह...

land acquisition cases: भूसंपादन प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी – mns corporater salim shaikh demand for inquiry into land acquisition cases

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीने प्राधान्यक्रम ठरवून मंजूर केलेल्या भूसंपादन प्रकरणांवर मनसेचे नगरसेवक सलिम शेख यांनी आक्षेप घेतला आहे. पहिल्या...

Recent Comments