Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : पनवेलमध्ये १५ रुग्णांची भर - addition of 15...

navi mumbai News : पनवेलमध्ये १५ रुग्णांची भर – addition of 15 patients in panvel


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

पनवेल महापालिका क्षेत्रात बुधवारी १५ रुग्णांची भर पडली. तर सहा जण करोनातून मुक्त झाले. कामोठ्यातील एका ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. पनवेलमध्ये आजवर ५८० करोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील २६ जणांचा मृत्यू झाला. तर ३४४ जण बरे होऊन घरी परतले. २०९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. बुधवारी नव्याने करोना झालेल्या रुग्णांमध्ये खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खारघर येथील रुग्णांचा समावेश आहे. कामोठ्यातील सेक्टर १६ येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिच्यावर निमोनियाचे उपचार सुरू होते. बुधवारी बरे झालेल्या सहा रुग्णांमध्ये कामोठ्यातील तीन आणि नवीन पनवेलमधील तीन व्यक्तींचा समावेश आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

free corona vaccine: मोफत करोना लशीवर सर्वच भारतीयांचा हक्क: अरविंद केजरीवाल – all indian citizens have the right to get free corona vaccine says...

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीसाठी (Bihar Election 2020) आपल्या जाहीरनाम्यात (Election Manifesto) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व बिहारी जनतेला करोना लस मोफत देण्याची घोषणा...

coronavirus updates: Coronavirus मास्क न घातल्यास दोन वर्ष तुरुंगवास; ‘या’ देशाने लागू केला कायदा – people who refuse to wear covid masks will be...

अदीस अबाबा: करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. काही देशांमध्ये नियंत्रणाची परिस्थिती निर्माण झाली असताना करोनाची दुसरी लाटदेखील आहे. करोनामुळे श्रीमंत आणि विकसित...

Eknath Khadase: आता कुठं बॉक्स उघडलाय, अनेक आमदार संपर्कात; आता ‘या’ नेत्यानं दिले संकेत – chhagan bhujbal welcomes eknath khadase decision join ncp

नाशिकः भाजपाचे अजून काही आमदार आणि नेते आमच्या संपर्कात आहेत, ते लवकरच भाजप सोडतील, आता तरी फक्त बॉक्स उघडलाय, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Recent Comments