Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : पनवेलमध्ये २१ रुग्णांची नोंद - 21 patients registered...

navi mumbai News : पनवेलमध्ये २१ रुग्णांची नोंद – 21 patients registered in panvel


पनवेल : पनवेल तालुक्यात महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात सोमवारी २१ करोनाबाधित रुग्ण समोर आले तर १९ जण करोनातून मुक्त होऊन घरी परतले. पनवेल ग्रामीण आणि पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण ५१३ रुग्ण आढळले आहेत. तर, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी १२ जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. कुटुंबातील व्यक्तींनी यापूर्वी झालेल्या करोनामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना करोनाची बाधा झाली आहे तर नव्याने करोना झालेल्या नागरिकांचाही यामध्ये समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल येथील नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातून १० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात सुकापूर, पालिदेवद, करंजाडे, उमरोली, करंजा आणि उरण तालुक्यातील पागोटे येथील नऊजणांना करोनाची लागण झाली. तर, सोमवारी नऊ रुग्ण पनवेल ग्रामीण भागात आढळले असले तरी नऊजण करोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ – abandoned car near mukesh ambanis residence antilia triggers bomb scare

हायलाइट्स:मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या.कंबाला हिल भागातील अँटिलिया टॉवरजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनेची घेतली गंभीर...

fake stamps fraud in nashik: बनावट मुद्रांकाबाबत आणखी तक्रारी – fraud on the basis of fake stamps in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/ कळवणदेवळा तालुक्यात बनावट मुद्रांकाच्या आधारे फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना अन्य काही ठिकाणी देखील अशा प्रकारे फसवणूक...

stones pelted at dalit mans wedding party: फेटे घातले आणि डीजे लावल्याच्या रागातून दलिताच्या वरातीवर दगडफेक – accused objected wearing safa stones pelted at...

अहमदाबादः गुजरातमधील अरावली जिल्ह्यात एका दलिताच्या लग्नाच्या वरातीवर एका जमावाने दगडफेक केली. तसंच वरात नेण्यास आणि डीजे वाजवण्यावरून धमकीही दिली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी...

Recent Comments